हाफिज सईद, बिन लादेन पाकिस्तानचे हिरो - परवेझ मुशर्रफ
हाफिज सईद, बिन लादेन पाकिस्तानचे हिरो - परवेझ मुशर्रफ
Oct 28, 2015, 11:26 AM ISTपरवेझ मुशर्रफनं केली बाळासाहेब ठाकरेंची तुलना लादेन, हाफिज सईदसोबत!
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची तुलना २६/११च्या हल्ल्याचा मास्टरमांईड हाफिज सईदशी करून नवा वाद ओढवून घेतालाय.
Oct 28, 2015, 10:38 AM ISTकाश्मीर लष्करमुक्त करा - नवाझ शरीफ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 1, 2015, 02:55 PM ISTपाकिस्ताननं पहिले दहशतवाद संपवावा, शरीफांच्या आरोपावर भारताचं प्रत्युत्तर
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी यूएनच्या बैठकीत उकरलेल्या काश्मीर मुद्द्यावर भारतानं प्रतिक्रिया दिलीय. विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी शरीफ यांच्या वक्तव्यावर ट्विटरवरू प्रतिक्रिया दिली. भारतानं शेजारी देश पाकिस्तानला दहशतवादाचा सर्वात मोठा स्पॉन्सर म्हणत त्यांच्या ताब्यातील काश्मीर भारताला परत करण्यास सांगितलंय.
Oct 1, 2015, 09:44 AM ISTनवाझ शराफींचा पुन्हा काश्मीर राग, म्हणाले यूएनचं सर्वात मोठं अपयश
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत काश्मीर मुद्द्यावर पुन्हा भारताला घेरण्याचा प्रयत्न केला. नवाझ शरीफ म्हणाले काश्मीर मुद्द्याबाबत संयुक्त राष्ट्र अपयशी ठरलाय. याबाबतीत शांततेनं आणि चर्चेनं मार्ग काढण्याची गरज आहे.
Oct 1, 2015, 09:09 AM ISTआता भारत पाकव्याप्त काश्मीरबद्दल विचार करतोय, पाकिस्तानला सडेतोड प्रत्यूत्तर
पाकिस्तानकडून वारंवार दिली जाणारी धमकी आणि दर्पोक्तीच्या पार्श्वभूमीवर आता भारतानही याला जोरदार प्रत्यूत्तर दिलंय.
Sep 8, 2015, 01:38 PM ISTविशेष उपक्रम: धागा शौर्य का, राखी अभिमान की!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 30, 2015, 08:04 AM ISTजनगणना २०११ : सात राज्यात अल्पसंख्यक आहे हिंदू
नुकतेच २०११ च्या जनगणनेचे एक धक्कादायक सत्य समोर आले आहे. देशात बहुसंख्यक समजले जाणारे हिंदू भारतातील सात राज्यात अल्पसंख्यक आहे. यातील काही प्रदेशात हिंदूची संख्या १० टक्क्यांपेक्षा कमी आहे.
Aug 27, 2015, 02:35 PM ISTपाकिस्तानच्या उलड्या बोंबा, कोणत्याही अटी शिवाय चर्चा करु : अझीज
पाकिस्तान भारताशी सुरक्षा सल्लागार स्तरावर बोलणी करण्यास तयार आहे. मात्र, आम्हाला कोणत्याही अटी मान्य नाहीत. अटींशिवाय चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत, परंतु भारताला चर्चा करायची नाही, असा उलटा आरोप पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अझीज यांनी पत्रकार परिषदेत केला.
Aug 22, 2015, 02:36 PM ISTहोय, मी टायगरला पाकिस्तानात भेटलो होतो; काँग्रेस आमदाराचा खुलासा
होय, मी टायगरला पाकिस्तानात भेटलो होतो; काँग्रेस आमदाराचा खुलासा
Jul 31, 2015, 04:07 PM ISTहोय, मी टायगरला पाकिस्तानात भेटलो होतो; काँग्रेस आमदाराचा खुलासा
पूर्वाश्रमी अतिरेकी असलेले काश्मीरमधले काँग्रेस आमदार उस्मान माजिद यांनी टायगर मेमनचे पाकिस्तानशी किती घनिष्ट संबंध आहेत, यावर प्रकाश टाकलाय.
Jul 31, 2015, 11:05 AM ISTसुंदर किस्सा | डॉ. कलामांनी जेव्हा मुशर्रफना गप्प केलं
जनरल पर्वेज मुशर्रफ हे २००५ साली भारतात आले होते, तेव्हा त्यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यासह तत्कालीन राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्याशी देखील बातचीत केली होती.
Jul 28, 2015, 06:34 PM ISTविजय दिवस, झी मीडिया कारगीलला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 25, 2015, 11:08 AM ISTकाश्मीरमधील बोगदा सर्वाधिक लांब
देशातील सर्वाधिक लांब असणाऱ बोगदा काश्मीरमध्ये पूर्णत्वास येत आहे. यामुळे जम्मू ते श्रीनगर हा प्रवास कमी वेळात पू्र्ण होऊ शकेल.
Jul 14, 2015, 05:47 PM ISTजम्मू : स्वसंरक्षणासाठी मुलींना प्रशिक्षण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2015, 10:11 AM IST