close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

kashmir

काश्मीर मुद्यावर संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानला मोठा झटका

जम्मू काश्मीर मुद्द्यावर संयुक्त राष्ट्राच्या खुल्या मंचावरून चर्चा व्हावी, अशी पाकिस्तानची मागणी आहे पण.... 

Aug 16, 2019, 05:06 PM IST

पंतप्रधान इम्रान खानकडून काश्मीरच्या जनतेला भडकवण्याचे प्रयत्न

इम्रान खान यांनी ट्विटरवरून गरळ ओकली आहे.

Aug 16, 2019, 03:10 PM IST

Article 370: याचिका अर्धा तास वाचतोय, काहीच कळत नाही- सरन्यायाधीश

मी गेल्या अर्धा तासात जवळपास तीनवेळा याचिका वाचली. मात्र, मला काहीच बोध होत नाही. 

Aug 16, 2019, 12:31 PM IST
India On Pakistan Statment On Kashmir PT1M13S

इमरान खान यांची भारताविरुद्ध जिहाद छेडण्याची दर्पोक्ती

इमरान खान यांची भारताविरुद्ध जिहाद छेडण्याची दर्पोक्ती

Aug 14, 2019, 11:40 PM IST

जम्मू-काश्मीरमधील संचारबंदी उठवली

अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर जम्मूमध्ये लागू करण्यात आलेली संचारबंदी उठवण्यात आली आहे.

Aug 14, 2019, 03:00 PM IST

मुस्लिमबहुल असल्यामुळेच मोदी सरकारने काश्मीरमधील अनुच्छेद ३७० रद्द केला- चिदंबरम

लष्कराने संचारबंदी उठवल्यानंतर काश्मीरमधील वातावरण शांत आहे.

Aug 12, 2019, 09:24 AM IST

'संघ हा नाझी विचासरणीचा, मोदी सरकारला काश्मीरमधील लोकसंख्येचा चेहरामोहरा बदलायचाय'

हिंदू वर्चस्ववाद हा हिटलरच्या नाझी वर्चस्वादाप्रमाणेच आहे

Aug 12, 2019, 08:24 AM IST

'आरएसएसच्या विचारसरणीची भीती वाटत आहे'

नाझी विचारसणीप्रमाणे असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीमुळे काश्मीरमध्ये संचारबंदी लागल्याची टीका पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली आहे.

Aug 11, 2019, 11:22 PM IST

VIDEO: ईदच्या पार्श्वभूमीवर अजित डोवालांचा मेंढी बाजारात फेरफटका; मेंढपाळांशी मारल्या गप्पा

एका मेंढपाळाने अजित डोवाल यांना तुम्हाला द्रास माहिती आहे का, असा प्रश्न विचारला.

Aug 11, 2019, 11:58 AM IST

अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर चीनच्या मदतीने पाकिस्तानची नवी चाल

चीनने अद्याप याविषयी आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. 

Aug 11, 2019, 08:19 AM IST

लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंग धोनीसमोर ‘बूम बूम आफ्रिदी’ घोषणा

क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी भारतीय लष्कारची सेवा बजावत आहे. 

Aug 10, 2019, 08:57 AM IST