Kitchen Tips : विकतची कशाला? घरच्या घरी तयार करा वर्षभर पुरेल इतकी कसुरी मेथी!
Kitchen Tips : पदार्थांची चव वाढविण्यासाठी स्वयंपाकात कसुरी मेथी वापरली जाते. बाजारात वेगवेगळ्या कंपनीच्या कसुरी मेथी आपण घरी विकत आणतो आणि तेही भरपूर पैसे मोजून. पण कमी पैसात वर्षभर पुरेल एवढी कसुरी मेथी घरी कशी बनवायची ते आज आम्ही सांगणार आहोत.
Kitchen Hacks : 20 रुपयात वर्षभर पुरेल इतकी कसुरी मेथी...तेही तवा, कढई वापरून घरच्या घरी...
Cooking tips: हॉटेल रेस्टोरेंट्समध्ये जे जेवण मिळत ज्या भाज्या बनवल्या जातात त्या इतक्या टेस्टी लागण्यामागे कसुरी मेथी (cooking tips) हे इतर अनेक सिक्रेट्सपैकी एक सिक्रेट आहे
Kitchen Tips: अवघ्या २० रुपयात वर्षभर पुरेल इतकी कसुरी मेथी घरच्या घरी कशी बनवाल?
कसुर मेथी आपण बाहेरून आणतो पण तुम्हाला माहीत आहे का, घरच्या घरी तुम्ही कसुरी मेथी बनवु शकता आणि वर्षभर वापरू शकता यासाठी फार वेळ आणि पैसेसुद्धा खर्च करण्याची गरज नाहीये.