kaun banega crorepati 15

'प्लीज मला...'; KBC 15 च्या हॉट सीटवर शाहरुख खानच्या लेकीची हालत खराब, पाहून म्हणाल आम्ही बरे!

KBC 15 : द आर्चीज या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु असताना शाहरुख खानची लेक सुहाना खान केबीसी 15 च्या हॉट सीट आली होती. अमिताभ बच्चन यांच्या प्रश्नांसमोर तिची हालत खराब झाली. 

Dec 12, 2023, 03:40 PM IST

KBC 15 : ना स्पर्धेची भिती.. ना अमिताभ यांचं दडपण.. 'या' स्पर्धकाचा व्हिडीओ होतोय व्हायरल

Jai Ho KBC : KBC 'कौन बनेगा करोडपती 15' मध्ये प्रत्येक आठवड्यात विविध प्रकारचे स्पर्धक येतात आणि या आठवड्यातही तेच घडले. पण यावेळी आलेल्या स्पर्धकांचे आपण कितीही कौतुक केले तरी कमी आहे. आलोकिका भट्टाचार्जीच्या हास्याने आणि आनंदाने 'केबीसी'चा मंच दुदुमला. सध्या या स्पर्धकाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Dec 2, 2023, 10:09 AM IST

KBC 15: 14 वर्षांचा मयंक बनला करोडपती, 1 कोटी रुपयांसाठी हा होता प्रश्न

Kaun Banega Crorepati 15 : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम कौन बनेगा करोडपतीचा पंधरावा हंगामही चांगलाच चर्चेत आहे. या कार्यक्रमात केबीसी ज्युनिअर्स वीक होस्ट आयोजित करण्यात आला होता. यात एका 12 वर्षांच्या मुलाने एक करोड रुपयांपर्यंत मजल मारली

Nov 30, 2023, 02:28 PM IST

KBC 15 : एका चुकीच्या उत्तराची किंमत 97 लाख! तुम्हाला माहिती आहे का या 1 कोटींच्या प्रश्नाचं उत्तर?

KBC 15 : 'कौन बनेगा करोडपती'च्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये विराट अय्यरनं हजेरी लावली होती. त्यावेळी 1 कोटी रुपयांच्या प्रश्नाच अचूक उत्तर न दिल्यामुळे विराटला बसला मोठा फटका. 

Nov 23, 2023, 11:40 AM IST

आधी मॅडम अन् आता 'या' नावानं पत्नी जया बच्चन यांना हाक मारतात अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन पत्नी जया बच्चन यांना  कोणत्या नावाने हाक मारतात याबद्दल 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात सांगितलं आहे. 

Nov 12, 2023, 03:59 PM IST

अमिताभ बच्चन यांना लागलं आहे 'हे' भयानक व्यसन; केला मोठा खुलासा

बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन हे नेहमीच चर्चेत असतात. ते त्यांच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. अमिताभ बच्चन देखील सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात.

Nov 7, 2023, 08:05 PM IST

केबीसीमध्ये इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांना पाहून अमिताभ बच्चन सीटवरून उठले अन्...

KBC Income Tax Debuty Commissioner: सध्या अमिताभ बच्चन यांचा केबीसी हा शो प्रचंड लोकप्रिय होतो आहे. त्यामुळे या मालिकेची सध्या जोरात चर्चा रंगलेली आहे. यावेळी अमिताभ बच्चन यांच्यासमोर चक्क इंकम टॅक्स डेप्यूटी कमिशनर आले आणि त्यांना पाहताच अमिताभ बच्चन यांनी असं काही केलं की पाहणारेही पाहत राहिले. 

Nov 1, 2023, 01:14 PM IST

क्रिकेट वर्ल्ड कपच्या 'या' प्रश्नावर स्पर्धकाने मानली हार, 50 लाख गमावले.. पाहा तुम्हाला उत्तर येतंय का?

भारतात 5 ऑक्टोबरपासून एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झालीय. त्यामुळे भारतात सध्या क्रिकेटमय वातावरण आहे. छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय कार्यक्रम 'कौन बनेगा करोडपती'मध्येही विश्वचषकासंदर्भातच प्रश्न विचारले जात आहेत. 

Oct 6, 2023, 09:04 PM IST

अमिताभ बच्चन यांनी सांगितला MRI चा किस्सा; नर्स येऊन म्हणाली, 'तुम्हाला डोकचं...'

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी ‘कौन बनेगा करोडपति’ या कार्यक्रमातील एका एपिसोडमध्ये त्यांना आलेल्या एका अनुभवाविषयी सांगितला आहे. 

Sep 16, 2023, 04:28 PM IST

Amitabh Bachchan हे जया बच्चन यांना का बाहेर घेऊन जात नाही?

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन आणि जया बच्चन कधीही कुठे फिरायला का जात नाही, असा प्रश्न एका चाहत्याने बिग बींना विचारलं. त्यावर अमिताभ यांनी सांगितलं जाणून घ्या.

Sep 13, 2023, 10:55 AM IST

अमिताभ बच्चन यांचा KBC कार्यक्रम स्क्रिप्टेड?; स्पर्धकाने उघड केलं सत्य

रिअॅलिटी शोजच्या सत्यतेवर नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. अमिताभ बच्चन यांचा केबीसी कार्यक्रमही यातून सुटलेला नाही. सीझन 15 चा पहिला करोडपती जसकरन सिंहने या रिअॅलिटी शोची सत्यता सांगितली आहे. 

 

Sep 6, 2023, 03:23 PM IST

'लिखा चांद पर हमने जय हिंदुस्तान...', चांद्रयान -3 च्या लॅन्डिंगनंतर बिग बींची कविता ऐकून अंगावर काटा येतोय

Amitabh Bachchan Poem : अमिताभ बच्चन यांनी चांद्रयान-3 च्या यशानंतर एक कविता केली आहे. त्यांची कविता ऐकल्यानंतर त्यावर नक्कीच प्रेक्षकांच्या अंगावर काटा येतो असं म्हणायला हरकत नाही. एकदा तुम्ही देखील ऐकाच...

 

Aug 24, 2023, 10:32 AM IST

'कौन बनेगा करोडपती' च्या एका एपिसोडसाठी अमिताभ घेतात इतके कोटी!

'कौन बनेगा करोडपती' हा कार्यक्रम गेल्या 14 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. यंदा या कार्यक्रमाचे 15 वे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोचे सुत्रसंचालन हे बॉलिवूडचे दिग्गज  अभिनेता अमिताभ बच्चन आहेत. प्रेक्षक या कार्यक्रमाची नेहमीच प्रतिक्षा करताना दिसतात. कारण प्रेक्षकांना यातून त्याचे जनरल नॉलेजही तपासायचे असते आणि थोडं एन्टर्टेंनमेंट. या कार्यक्रमासाठी अमिताभ बच्चन किती मानधन घेतात याविषयी तुम्हाला माहित आहे का? नाही तर चला जाणून घेऊया या कार्यक्रमासाठी किती मानधन घेतात. 

Aug 12, 2023, 02:41 PM IST