kavita kaushik

'अन् मी हॉटही तितकीच...', सावळ्या वर्णावरून ट्रोल करणाऱ्याला Kavita Kaushik चे सडेतोड उत्तर

Kavita Kaushik ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. कविता कौशिक सोशल मीडियावर सक्रिय आहे. कविता सोशल मीडियावर अनेक गोष्टी शेअर करत स्पष्ट मत मांडताना दिसते. कवितानं नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे. दरम्यान, ट्रोलरला दिलेल्या उत्तरानं कविताच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. 

Mar 10, 2023, 02:06 PM IST

लोकप्रिय कलाकाराचा Jhalak Dikh La Ja शो ला तडकाफडकी रामराम!

हा शो इतका रंगला होता की या शोमधले कलाकारही फार उत्साहानं डान्स करत होते. 

Sep 23, 2022, 10:58 PM IST

आजंही ते दिवस आठवले की...; अभिनेत्रीने सांगितला आयुष्यातील सर्वात वाईट अनुभव

मी आजही कधी - कधी ते दिवस आठवले तर मला आजारीपणाची भावना येते.

Jul 10, 2022, 03:03 PM IST

FIR फेम अभिनेत्रीने बिकिनीमध्ये फ्लॉन्ट केलं फिगर

टीव्ही अभिनेत्री कविता कौशिक सोशल मीडियावर खूप सक्रिय असते 

Oct 17, 2021, 08:14 PM IST

‘एफआयआर’फेम कविताला ऑनलाइन गंडा

एफआयआर या मालिकेत गाजलेली कलाकार कविता कौशिकला खऱ्या आयुष्यात चोरांनी ऑनलाइन पध्दतीनं हजारोंचा गंडा घातलाय. याप्रकरणी तिनं बांगूरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 

Sep 22, 2014, 01:06 PM IST