FIR फेम अभिनेत्रीने बिकिनीमध्ये फ्लॉन्ट केलं फिगर

टीव्ही अभिनेत्री कविता कौशिक सोशल मीडियावर खूप सक्रिय असते 

Updated: Oct 17, 2021, 08:14 PM IST
FIR फेम अभिनेत्रीने बिकिनीमध्ये फ्लॉन्ट केलं फिगर

मुंबई : टीव्ही अभिनेत्री कविता कौशिक सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि रोज तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत राहते. एफआयआर फेम अभिनेत्री योगाद्वारे स्वतःला फिट ठेवते आणि बऱ्याचदा तिचे बिकिनी लूकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत राहते. अलीकडेच तिचा व्हिडिओ समोर आला आहे ज्यात ती हटके स्टाईलमध्ये दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये कविता कौशिक तिचं हॉट फिगर फ्लॉन्ट करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती बिकिनी घालून बेडवर झोपली आहे आणि ती पिवळ्या आणि काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये ग्लॅमरस दिसत आहे. यानंतर, ती तिच्या समोरची जाळी काढते आणि कॅमेरा बघून म्हणते की चला पाण्यात जाऊया. कॅमेरा तिच्या मागे जातो.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कविताची किलर स्टाईल

यानंतर समोर एक सुंदर दृश्य दिसते पण व्हिडिओ मध्येच संपतो. या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये बऱ्याच लोकांनी या लोकेशनचे नाव विचारले आहे जिथे कविता कौशिकने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे.