keir starmer

ब्रिटनच्या राजकारणात भारतीयांची बल्लेबल्ले; फक्त ऋषी सुनक नाही, तर 'हे' 26 भारतीय खासदारपदी विराजमान

UK Election 2024 Result Updates :  ब्रिटनच्या राजकारणात मोठा फेरबदल पाहिला मिळालाय. 14 वर्षांपासून सत्तेत असलेल्या कंझर्व्हैटिव्ह पक्षाचा पराभव करत मजूर पक्ष पुन्हा सत्तेत आलाय. ब्रिटनचे नवे PM स्टार्मर यांच्या नेत्रदीपक विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलंय. 

Jul 6, 2024, 10:19 AM IST

ब्रिटनच्या पंतप्रधानांना किती मिळतो पगार?

British PM Salary: ब्रिटन मीडिया रिपोर्टनुसार, पंतप्रधानांना खासदार म्हणून मिळणारा पगार भारतीय चलनानुसार 97.20 लाख रुपये इतका होतो. तर सरकारचे नेतृत्व करण्यासाठी भारतीय चलनानुसार 80.28 लाख रुपये मिळतात.तसेच प्रवास खर्च, कर्मचारी वेतन आणि इतर सुविधाही त्यांना दिल्या जातात. निवृत्तीनंतरही त्यांना आर्थिक फायदे मिळतात. पंतप्रधानांना निवृत्तीनंतर त्यांच्या पगाराच्या 25 टक्के रक्कम दिली जाते. 

Jul 5, 2024, 11:34 AM IST