kendra and trikona houses

Kendra Trikon Rajyog: डिसेंबर महिन्याच्या अखेरीस बनणार केंद्रीय त्रिकोण राजयोग; 'या' राशींना होणार बक्कळ धनलाभ

Kendra Trikon Rajyog: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 31 डिसेंबर 203 रोजी गुरु स्थिती बदलामुळे या राशींना मोठा फायदा होणार आहे. गुरु ग्रहाच्या चालीत बदल झाल्याने केंद्रीय त्रिकोण राजयोग तयार होणार आहे.

Dec 5, 2023, 07:32 AM IST

शनीमुळे बनणार केंद्र त्रिकोण-शश राजयोग; येत्या काळात 'या' राशींच्या व्यक्ती बनणार मालामाल

Kendra Trikon/Shash rajyog: सध्या शनिदेव कुंभ राशीत वक्री अवस्थेत आहेत. त्यांच्या या स्थितीमुळे त्रिकोण राजयोग तयार झाला आहे. तर नोव्हेंबर 2023 मध्ये, शनी मार्गी होणार असून त्यामुळे शश राजयोग तयार होणार आहे. दरम्यान या दोन्ही राजयोगांचा कोणत्या राशींच्या व्यक्तींवर चांगला परिणाम दिसून येणार आहे, ते पाहूयात.

Sep 14, 2023, 07:30 AM IST