Kerala Crime:केरळमधील विशेष पोस्को न्यायालयाने एका आईला लैंगिक शोषणासाठी 180 वर्षे कठोर कारावासाची शिक्षा सुनावली.
Kerala Human Sacrifice: केरळमध्ये एक धक्कादायक घटना घडली होती. दोन वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेने संपूर्ण देश हादरला होता.
पोलिसांनी 28 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. पीडित शेतात सापडला होता. जवळपास कोणतीही इलेक्ट्रिकल वायर नसल्याने पोलिसांना संशय आला.
Kerala Crime News : केरळमध्ये एका दाम्पत्याने मुलीच्या कृत्यामुळे आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलगी प्रियकरासोबत पळून गेल्यानंतर हे दाम्पत्य नैराश्यात होते.
Kerala Doctor Suicide : केरळमध्ये एका महिला डॉक्टरच्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली आहे. आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली असून चौकशीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
Kerala Girl Kidnapped:मुलींच्या पालकांना अपहरणकर्त्यांकडून आणखी एक खंडणीचा कॉल आला होता, असे वृत्त वाहिन्यांवर दाखविण्यात येत आहे.
Crime News : कोची पोलिसांनी महिलेची वेषभूषा करून महिलांच्या वॉशरूममधून व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या एका इंजिनिअर तरुणाला अटक केली आहे. आरोपी 23 वर्षीय तरुण बुरखा घालून मॉलमध्ये शिरला होता आणि मोबाईलद्वारे महिलांचे व्हिडीओ शूट करत होता.