Kerala Governor:"मला हिंदू म्हणा, हिंदू म्हणजे..."; जाहीर भाषणात केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांचं विधान
Kerala Governor Arif Mohammed Khan: केरळच्या राज्यपालांनी एका जहीर कार्यक्रमामधील भाषणादरम्यान आपल्याला 'हिंदू' म्हणावं असं म्हटलं आणि या शब्दाचा अर्थ काय आहे याबद्दल भाष्य केलं.
Jan 28, 2023, 10:33 PM ISTराज्यपालांचं फेसबूक अकाउंट हॅक, ट्विटद्वारे दिली माहिती
याबाबतची तक्रार संबंधित विभागाला दिली असल्याची माहितीही राजभवनाचे जनसंपर्क अधिकारी यांनी दिली.
Oct 15, 2022, 11:11 PM IST