kerala high court

लहान मुलांसमोर विवस्त्र होणंसुद्धा बाल लैंगिक शोषण, POCSO अंतर्गत गुन्हा! हायकोर्टाचा निकाल

Sexual Harassment Of Minor : देशात लैंगिक अत्याचारांसमवेत बाल अत्याचारांच्या घटनांमध्ये होणारी वाढ चिंतेचा विषय ठरत असतानाच न्यायालयानं अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. 

 

Oct 17, 2024, 12:02 PM IST

सर्वात सुशिक्षित राज्यात सासूने सुनेला दिला मूल जन्माला घालण्याचा फॉर्मुला, झाली मुलगी! मग…

एका धक्कादायक बातमीने अस्वस्थ व्हायला झालंय. सर्वात सुशिक्षित राज्यात आज सुनेला सासूने सुसंस्कृत मुलगा जन्माला यावा यासाठी फॉर्मुला सांगितला. त्यानंतर सूनेला मुलगी झाली अन् मग...

 

Feb 27, 2024, 11:59 AM IST

भावापासूनच 15 वर्षांची अल्पवयीन मुलगी गर्भवती; केरळ हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय; म्हणाले "सामाजिक..."

Court News: केरळ हायकोर्टाने (Kerala High Court) सात महिन्यांची गर्भवती असणाऱ्या अल्पवयीन मुलीचा (Minor Girl) गर्भपात करण्यास परवानगी दिली आहे. ही मुलगी आपल्या भावापासूनच गर्भवती (Pregnant) राहिली होती. कोर्टाने जर गर्भपात (Abortion) करण्यास परवानगी दिली नाही, तर सामाजिक आणि वैद्यकीय गुंतागुंत निर्माण होऊ शकते असं म्हटलं आहे. 

 

May 22, 2023, 04:28 PM IST

वाद वाढताच अंग काढलं? निर्माते एकाएकी म्हणाले...."The Kerala Story सत्य घटनेवर आधारित नाही

The Kerala Story : दुसरीकडे दहशतवादी कटावर बनवलेल्या 'द केरला स्टोरी' या चित्रपटाची सध्या खूप चर्चा आहे. केरळची कहाणी केवळ दहशतवादी कारस्थानांवर आधारित असल्याचे सांगितले जाते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

May 6, 2023, 03:30 PM IST

Sunny Leone ला 30 लाखांच्या फसवणूक प्रकरणात मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; पतीही आरोपीच्या पिंजऱ्यात

Sunny Leone Cheating Case: केरळ हायकोर्टाने या प्रकरणासंदर्भात आपलं निरिक्षण नोंदवलं आहे. 30 लाखांसंदर्भातील हे संपूर्ण प्रकरण 2019 चं असून या प्रकरणात मागील बऱ्याच काळापासून कोर्टासमोर सुनावणी सुरु आहे.

Mar 15, 2023, 04:23 PM IST

लग्नाशिवाय जन्मलेल्या मुलाला प्रॉपर्टीत हक्क मिळतो का? जाणून घ्या

लिव-इन रिलेशनशिपचे नियम आणि कायदे बऱ्याच लोकांना माहित नसल्यामुळे त्यांना बऱ्याच गोष्टीत अडचणी येतात.

Jun 15, 2022, 10:28 PM IST

Covishieldच्या डोसमधील अंतरावरून Kerala High Courtचा केंद्र सरकारला जाब

केरळ उच्च न्यायालयाने मंगळवारी केंद्र सरकारला प्रश्न विचारला आहे.

Aug 25, 2021, 02:33 PM IST

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला केरळ हायकोर्टाची नोटीस

विराटला केरळच्या उच्च न्यायालयाने नोटीस पाठवली आहे.

Jan 27, 2021, 07:53 PM IST

क्रिकेटपटू एस. श्रीसंतने दिली बीसीसीआयला 'ही' धमकी

माजी फास्टर बॉलर एस. श्रीसंतने थेट भारतीय क्रिकेट नियामक मंडळालाच धमकीचा इशारा दिलाय. माझ्यावर बीसीसीआयने देशात क्रिकेट खेळण्यावर बंदी घातली आहे, त्यामुळे मी दुसऱ्या कोणत्याही देशाकडून खेळू शकतो, असे संतापलेला श्रीसंत म्हणाला.

Oct 21, 2017, 12:47 PM IST

सलवार, चुडीदार धारी महिलांना पद्मनाभस्वामी मंदिरात प्रवेश नाही!

श्री पद्मनाभस्वामी मंदिरात सलवार आणि चुडीदार परिधान करून आलेल्या महिलांच्या प्रवेशाला बंदी लागू करण्यात आली आहे.  केरळ उच्च न्यायालयाने प्रवेश बंदीचा आदेश दिला आहे. त्यामुळे आता महिलांना प्रवेश बंदी कायम असणार आहे.

Dec 8, 2016, 10:56 PM IST