kerala women driving license

तिच्या जिद्दीपुढं सरकारही नमलं; हात नसतानाही महिलेला मिळालं ड्रायव्हिंग लायसन्स

केरळच्या इडुक्की येथे राहणारी जिलुमोल मॅरिएट आशियातील पहिली महिला ठरली आहे, ज्यांना हात नसतानाही चारचाकीचा परवाना मिळाला आहे. 

 

Dec 5, 2023, 02:45 PM IST