ketaki chitale

शिंदे सरकारवर टीका करणाऱ्या केतकी चितळेला किरण मानेंचा सपोर्ट, म्हणाले 'लै लै म्हंजी लैच ठैंक्यू'

Kiran Mane :  राज्यातील ​'वक्फ' मंडळाचं बळकटीकरण करण्यासाठी सरकारनं 10 कोटींच्या निधीची तरतूद ​केलीय. यावरुन मराठी अभिनेत्री केतकी चितळेने शिंदे सरकारवर संताप व्यक्त केला आहे. तीने व्हिडिओ शेअर  केला आहे. यावार आता किरण माने यांनी टोला तिला टोला लगावला आहे.

Jun 13, 2024, 06:14 PM IST

तुमच्या बाजूला हिंदूही नकोत असं ठरवलं आहे का? केतकी चितळे शिंदे सरकारवर संतापली; 'तुम्ही दळिद्रीपणा...'

राज्य सरकारने वक्फ बोर्डाला (Waqf Board) 10 कोटींचा निधी जाहीर केला आहे. यावरुन मराठी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) संतापली असून, व्हिडीओ शेअर आपला हा संताप व्यक्त केला आहे. तुम्ही हिंदूही नकोत असं ठरवलं आहे का? अशी विचारणा केतकी चितळेने केली आहे. 

 

Jun 13, 2024, 03:10 PM IST

Ketaki Chitale : 'तुम्हाला लाज कशी वाटत नाही ठाकरे?', अभिनेत्री केतकी चितळेची वादग्रस्त पोस्ट

Ketaki Chitale on Uddhav Thackeray : अभिनयामुळे कमी पण वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असलेल्या केतकी चितळेने आता उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला अन् वादग्रस्त वक्तव्य केलं.

May 10, 2024, 07:29 PM IST

'व्यक्ती सनातनी आहे की नाही हे पाहण्यासाठी...', केतकी चितळेची 'ती' पोस्ट चर्चेत

 आता केतकीने पुन्हा एकदा वादग्रस्त पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे. 

Feb 18, 2024, 09:04 PM IST

'आधी स्वत:चे तेवढे टिकवा...', लग्नाचा सल्ला देणाऱ्यांना केतकी चितळेचा टोला

 सध्या केतकी ही सिनेसृष्टीपासून दूर आहे. आता केतकी चितळेने तिच्या लग्नावरुन ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सला सुनावले आहे. 

Feb 9, 2024, 05:56 PM IST

बाबासाहेबांविषयी असं गाणे रचलं जातेय, हा अपमान नाही का? व्हिडिओ शेअर करत केतकी चितळेचा रोखठोक सवाल

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी रचलेलं गाण इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. हे गाणं शेअर करत तिने रोखठोक सवाल केला आहे. तिच्या प्रश्नावर अनेक युजर्स कमेंट्स करत उत्तर देत आहेत. यामुळे पुन्हा एकदा मोठा ओढावण्याची चिन्हे आहेत. 

Jan 10, 2023, 12:09 AM IST

Controversy : चितळेंची केतकी, पाटलांची गौतमी आणि जावेदांची उर्फी... या पोरींनी राजकारण्यांनाही केलंय परेशान

 केतकी चितळे(Ketaki Chitale), गौतमी पाटील( Gautami Patil ) आणि उर्फी जावेद(Urfi Javed ) यांची नाव माहित नाहीत असं कुणीतरी क्वचितच सांगेल. बेधडक वक्तव्य आणि थेट राजकीय नेत्यांशी पंगा घेणारी केतकी चितळे. आपल्या डान्सने अख्या महाराष्ट्राला वेड लावाणारी गौतमी पाटील. कुणी कितीही काही बोलले तरी आपली स्टाईल न बदलणारी उर्फी जावेद. या पोरींनी आता राजकारण्यांच्याही नाकी नऊ आणले आहे.

Jan 4, 2023, 11:18 PM IST

कोरेगाव भीमा शौर्य दिनाच्या शुभेच्छा न दिल्याने Ketki Chitale ट्रोल, उत्तर देत म्हणाली...

Ketaki Chitale नं व्हिडीओ शेअर करत नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि कोरेगाव भीमा शौर्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या नाही म्हणून तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे. 

Jan 2, 2023, 04:13 PM IST

केतळी चितळे आता थेट अमृता फडणवीस यांनाच भिडली! नरेंद्र मोदींना 'राष्ट्रपिता' म्हणण्यावर भडकली

राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार(Sharad Pawar) यांच्या संदर्भात वादग्रस्त विधान केल्यामुळे ती चांगलीच अडचणीत सापडली होती. या प्रकरणात केतकीला जेलवारी देखील करावी लागली. यानंतर आता केतकी चितळेने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस(Amruta Fadnavis ) यांच्याशीच पंगा घेतला आहे.

Dec 22, 2022, 07:45 PM IST

Shraddha Murder Case: मेरा अब्दुल ऐसा नही..., श्रद्धा हत्याकांडावर केतकी चितळेची ती पोस्ट Viral

Ketki Chitale नं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Nov 16, 2022, 02:17 PM IST

Jitendra Awhad यांच्यावर अजून कलमं लावा...; अभिनेत्री केतकी चितळेचं पोलिसांना पत्र

 दरम्यान आव्हाडांच्या या प्रकरणात अभिनेत्री केतकी चितळेनेही उडी घेतलीये. तिने वर्तकनगर पोलीस स्टेशन एक नोटीस पाठवलीये.

Nov 11, 2022, 08:30 PM IST

शाईफेक झालेल्या 'त्या' टी-शर्टचा व्हिडीओ केतकी चितळेकडून शेअर, नेमकी काय सांगू पाहते

केतकीनं सोशल मीडियावर शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Aug 4, 2022, 04:06 PM IST
Actor Ketki Chitale File Fresh Petition In High Court PT36S

केतकी चितळेची मुंबई हायकोर्टात नवी याचिका

Actor Ketki Chitale File Fresh Petition In High Court

Jun 16, 2022, 12:25 PM IST

'केतकी विरोधात सुरू तपास सीबीआयकडे द्या'

मराठी अभिनेत्री केतकी चितळे विरोधात सुरु असलेला तपास हा सीबीआयकडे (Central Bureau of Investigation) देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Jun 4, 2022, 10:44 PM IST