kgf

PHOTO VIRAL : रस्त्यावरच्या दुकानातून KGF स्टार यशनं खरेदी केली पत्नीसाठी आइस कॅन्डी आणि टॉफी

South Star Yash : दाक्षिणात्य सुपरस्टार यशचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Feb 18, 2024, 04:40 PM IST

साऊथमध्ये हिंदी सिनेमे का चालत नाहीत? सलमानच्या प्रश्नावर यशचं उत्तर

Salman Khan vs Yash : Salman Khan ने काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं की, साऊथचे सिनेमे नॉर्थमध्ये चालतात. मात्र नॉर्थचे सिनेमे साऊथमध्ये चालत नाही. या प्रश्नावर KGF अभिनेता यशने उत्तर दिलं आहे. 

Jan 9, 2024, 11:19 AM IST

बॉलिवूडच्या 'या' चित्रपटांनी पहिल्याच दिवशी केली भरघोस कमाई; आकाडा वाचून बसेल धक्का

Higest Opening Films: सध्या चर्चा आहे ती म्हणजे Gadar 2 या चित्रपटाची ज्यानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. रजनीकांत यांच्या Jailor या चित्रपटानंही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. परंतु तुम्हाला माहितीये का हेही चित्रपट आहेत जे बॉक्स ऑफिसवर हीट ठरले आहेत. 

Aug 11, 2023, 07:46 PM IST

प्रभासच्या 'सालार' चित्रपटाचं 'केजीएफ 2' शी कनेक्शन? चित्रपटाच्या दमदार टीझर प्रदर्शित

Salaar Teaser : प्रभासच्या सालार चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर पहाटे 5.12 मिनिटांनी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचं आणि 'केजीएफ 2' चं कनेक्शन असल्याचं अनेक चाहत्यांचे म्हणणे आहे. 

Jul 6, 2023, 10:44 AM IST

KGF फेम यशच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी!

KGF या चित्रपटात यशनं रॉकी भाईची भूमिका साकारली होती. दरम्यान, KGF 2 नंतर प्रेक्षक आता तिसऱ्या भागाच्या प्रतिक्षेत आहेत. 

Jan 25, 2023, 02:59 PM IST

KGF फेम श्रीनिधीचे लाल साडीतील बोल्ड आणि मादक फोटो पाहून चाहते घायाळ...

श्रीनिधी शेट्टी (Srinidhi Shetty) ही एक लोकप्रिय मॉडेल असून मिस दिवा 2016 ,  मिस सुपरनॅशनल 2016 हे खिताब तिने आपल्या नावी नोंदवले आहेत.

Jan 1, 2023, 12:39 PM IST

Rahul Gandhi यांच्यासह दोघांवर खटला दाखल, KGF शी थेट संबंध, वाचा नेमकं प्रकरण काय?

भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सुरू असतानाच राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर खटला दाखल करण्यात आला आहे. त्याला कारण काय तर KGF...

Nov 4, 2022, 08:01 PM IST

Kantara क्लायमॅक्सवेळी हृदयविकाराचा झटका, प्रेक्षकाचा जागीच मृत्यू

Man Dies While Watching Kantara Movie: सिनेमाच्या क्लायमॅक्सवेळी अचानक त्यांच्या छातीत दुखू लागलं. त्यानंतर काही वेळात त्यांना हृदयविकाराचा झटका आला अन्...

Oct 25, 2022, 05:26 PM IST

Kantara: कमाईच्या बाबतीत ऋषभ शेट्टीच्या 'कंतारा'ने रचला इतिहास

 ऋषभ शेट्टीचा 'कंतारा' हा चित्रपट रोज नवा इतिहास रचत आला आहे. 

Oct 25, 2022, 02:34 PM IST

Pushpa आणि KGF 2 नंतर प्रेक्षकांसाठी साऊथ इंड्रस्ट्रीचा 'हा' कडक सिनेमा

साऊथ फिल्म इंडस्ट्रीच्या 'KGF', 'KGF 2', '777 Charlie', 'Vikrant Rona' आणि Pushpa या सुपरहिट चित्रपटानंतर प्रेक्षकाचं भेटीला आणखी एक चित्रपट येतोय.

Sep 17, 2022, 10:47 PM IST

KGF फेम अभिनेत्याची प्रकृती चिंताजनक, शस्त्रक्रियेसाठी भासतेय पैशांची चणचण

'केजीएफ' फेम अभिनेत्याची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत आहे, आर्थिक मदतीसाठी व्हिडीओ शूट केला पण... 

 

Aug 27, 2022, 09:46 AM IST

दाक्षिणात्त्य चित्रपटांबरोबरच आता 'हा' उद्योग पडतोय हिंदी चित्रपटसृष्टीवर भारी?

सध्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरही अॅक्शन, हॉरर, ड्रामा, थ्रिलर आणि कॉमेडी यासारखे विविध आशय पाहायला मिळतात. 

Aug 26, 2022, 10:02 PM IST

Anushka Sharma च्या 'त्या' फोटोची मैत्रीणीनेच उडवली खिल्ली, पाहा असं काय आहे त्या फोटोत...

असा एक फोटो अनुष्का शर्माच्या (Anushka Sharma) मैत्रीणीनं इन्टाग्रामवर शेअर केला आहे. 

Aug 26, 2022, 09:45 PM IST