khurchi movie

अभिनेता राकेश बापटची राजकारणात एन्ट्री? 'खुर्ची'साठी रंगणार एकच डाव

चर्चा तर होणारच! "जिथे माझ्या कहाणीचा शेवट झाला तिथूनच एका नवीन कहाणीला सुरुवात करण्यासाठी मी राजवीर देसाई पुन्हा आलोय, सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि माझ्या अंगात सळसळणाऱ्या रक्तासाठी" या दमदार संवादाने सुरु होणाऱ्या टीझरने अक्षरशः कायापालट केला आहे. 

Dec 7, 2023, 05:07 PM IST

डॅशिंग, वजनदार अन् कडक! खुर्ची सिनेमासाठी अक्षय वाघमारेने वाढवलं 'इतके' किलो वजन

 कलाकार म्हटलं की त्यांचा व्यायाम हा सर्वप्रथम आला. असं असलं तरी अनेकदा हे कलाकार वजनावरून ट्रोल होताना पाहायला मिळतात. नेहमीच प्रत्येक कलाकार फिट रहाण्यासाठी धडपड करताना पहायला मिळतो.

Nov 29, 2023, 02:41 PM IST

'सत्ता कुणाची पण असो, आता खुर्ची आपलीच'; सत्तेच्या 'खुर्ची'चा थरार १२ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला!

'सत्ता कुणाची पण असो, आता खुर्ची आपलीच' असं म्हणत प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा 'खुर्ची' हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'खुर्ची' चित्रपटाच्या निर्मात्यांनी नुकतीच या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे.

Oct 16, 2023, 06:19 PM IST