kia ev6 delivery

Kia Cars: देशात किया कंपनीच्या गाड्यांना मोठी मागणी, कारचा वेटिंग पिरियड आणि किंमत जाणून घ्या

Kia Car Demands: भारत हे जगभरातील ऑटो कंपन्यांसाठी मोठी बाजारपेठ आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या त्यानुसार आपल्या गाड्या सादर करत असते. गेल्या काही वर्षात दक्षिण कोरियाची कार कंपनी कियाने आपली घट्ट मुळं रोवली आहेत. या कंपनीच्या गाड्यांच्या प्रतीक्षा कालावधीवरूनच याबाबतचा अंदाज येतो.

Dec 16, 2022, 07:16 PM IST