kille tournament

दिवाळीतील किल्ले परंपरा भिवंडीत आजही कायम

दिवाळी म्हटलं की दिवे, आकाशकंदील, फराळ, पणत्या, रोषणाई हे सारं आलंच. त्याचबरोबर दिवाळीत किल्ले बनवण्याचीही जुनी परंपरा आहे. दिवाळीची सुट्टी लागताच बच्चे कंपनी किल्ल्यांच्या कामाला लागते. मात्र हल्ली वाढत चाललेले शहरीकरण, सोसायटी संस्कृती यामुळे ही परंपरा मागे पडत चाललीये.

Oct 20, 2017, 03:41 PM IST