kim jong un 0

...तर अण्वस्त्र कार्यक्रम बंद करण्यास तयार - हूकुमशाहा किम जॉन उन

दक्षिण आणि उत्तर कोरियातील संघर्षावर तोडगा काढण्याच्या प्रयत्नांना काही प्रमाणात यश येताना दिसतंय.

Mar 7, 2018, 10:26 AM IST

कुणीतरी किम जोंगला सांगा, माझ्याकडे जास्त शक्तीशाली ‘न्यूक्लिअर बटन’ आहे : डोनाल्ड ट्रम्प

आपल्या डेस्कवर ‘न्यूक्लिअर बटन’ असल्याची धमकी नॉर्थ कोरियाचे नेता किम जोंग उन द्वारे देण्यात आल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी त्यांना उत्तर दिलंय.

Jan 3, 2018, 11:38 AM IST

उत्तर कोरियाच्या हिटलिस्टवर अमेरिका, जपानची मोठी शहरं

उत्तर कोरियाचा राज्यकर्ता किम जोंग उनच्या अणुहल्ल्यांसाठी हिट लिस्ट तयार आहे... साहजिकच या हिट लिस्टमध्ये अमेरिका आणि जपानच्या मोठ्या शहरांचा समावेश आहे. 

Nov 24, 2017, 05:50 PM IST

जेव्हा न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर फिरू लागतो किम जोंग उन

उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढतोय. याच दरम्यान उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीला न्यूयॉर्कच्या रस्त्यावर फिरताना पाहून तेथील लोकही अवाक झाले. 

Oct 27, 2017, 10:20 AM IST

कोणत्याही क्षणी सुरू होऊ शकते अण्वस्त्र युद्ध

कोरीयन द्विप्रकल्पातील संघर्षाने टोक गाठले असून, हा तणाव अण्वस्त्रयुद्धात परावर्तीत होण्यीची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी अण्वस्त्रयुद्ध सुरू होऊ शकते, अशी स्थिती निर्माण झाल्याचे कोरियाचे उच्चायुक्त किम इन रयोंग यांनी म्हटले आहे. ते युनायटेड नेशन्समध्ये बोलत होते.

Oct 17, 2017, 08:12 PM IST

उत्तर कोरियाच्या मिसाइल प्रोग्रामचा हा आहे 'मास्टर माईंड'

गेल्या काही दिवसांमध्ये हायड्रोजन बॉम्बचे परीक्षण करणाऱ्या उत्तर कोरियाच्या मिसाइल प्रोग्राममुळे संपूर्ण जग काळजीत आहे. आर्थिक प्रश्नांना समोरे जात असलेल्या उत्तर कोरियाने शेवटी अशा मिसाइल प्रोग्रामला प्रोत्साहन का दिलं? हा सवाल साऱ्यांनाच पडला आहे. 

Sep 7, 2017, 08:13 PM IST

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची पत्नी गायब!

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची पत्नी गेल्या सात महिन्यांपासून गायब असल्याची चर्चा तेथे जोरदार रंगतेय. किम जोगची पत्नी गायब होण्यामागे अनेक कयास लावले जात आहेत. 

Nov 7, 2016, 10:07 AM IST

उत्तर कोरियाचा हुकूमशाहने पदक न जिंकणाऱ्यांना देणार कठोर शिक्षा

 उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनने रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक न जिंकणाऱ्या खेळाडूंना विचित्र शिक्षा देण्याचा विचार केला आहे. 

Aug 25, 2016, 08:07 PM IST