kiran rao

Oscars 2025 च्या शर्यतीतून 'लापता लेडीज' बाहेर! मात्र भारतीय कनेक्शन असलेला 'हा' चित्रपट सिलेक्ट

Oscars 2025 Laapataa Ladies : ऑस्कर्स 2025 च्या शर्यतीतून आमिर खान आणि किरण रावचा 'लापता लेडीज' बाहेर, तर अभिनेत्री शहाना गोस्वामीच्या चित्रपचानं मारली बाजी...

Dec 18, 2024, 08:11 AM IST

Bollywood Celebrity Divorce: 'या' 6 कलाकारांनी एका झटक्यात तोडलं अनेक वर्षांचं नातं, म्हातारपणात घेतला घटस्फोट

Bollywood Celebrities Divorce: सिनेसृष्टीत अनेक कलाकारांनी लग्नाच्या काही वर्षांनंतर आपल्या जोडीदारांना घटस्फोट दिला आहे. यामध्ये एआर रहमानचे देखील नाव जोडले गेले आहे. 

Nov 20, 2024, 01:05 PM IST

'कोर्टात चेंगराचेंगरी व्हावी अशी माझी इच्छा नाही पण इथे आमीर खानही..'; CJI चंद्रचूड यांचं विधान

CJI Chandrachud On Aamir Khan: आमीर खान हा दिलेल्या वेळ्याच्या दीड तास आधीच सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचल्याचं पाहायला मिळालं. शुक्रवारी म्हणजेच 9 ऑगस्ट रोजी हा प्रकार घडला.

Aug 10, 2024, 09:59 AM IST

Laapataa Ladies हा 25 वर्षा पूर्वीच्या चित्रपटाची कॉपी? अनंत महादेवन यांचा दावा, तर लापता लेडीजच्या लेखक म्हणाले की...

Laapataa Ladies : किरण राव यांचा लापता लेडीज या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. रणबीर कपूर याचा अॅनिमल या चित्रपटाला नेटफ्लिक्सवर लापता लेडीजने धुळ चारली आहे. पणदुसरीकडे प्रसिद्ध चित्रपट निर्माते अनंत महादेवन यांनी लापता लेडीज कॉफी असल्याचा गंभीर आरोप केलाय. 

May 28, 2024, 09:47 AM IST

Laapataa Ladies मधील सीन चोरलेले; प्रसिद्ध निर्मात्याने केला किरण राववर आरोप

नुकताच किरण रावचा 'लपता लेडीज' सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. या सिनेमातील साधेपणाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मात्र हा सिनेमा आता एका वेगळ्या कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.  

May 11, 2024, 02:30 PM IST

PHOTO: 'लापता लेडीज' मधील 'मंजू माई'चे 6 लोकप्रिय डायलॉग्स पाहाच

Laaptaa Ladies Movie Dialog : किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. या सिनेमाथ 'मंजू माई'ची भूमिका मराठमोळी अभिनेत्री छाया कदमने साकारली आहे. छाया कदमचे या सिनेमातील काही डायलॉग हिट होत आहेत. ते पाहा. 

 

May 1, 2024, 02:43 PM IST

'माझे अनेक गर्भपात...', किरण रावने सांगितलं सरोगसीमागचं कारण

आता तब्बल 10 वर्षांनी तिने पुन्हा सिनेसृष्टीत पदार्पण केले. किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचाही उत्तम प्रतिसाद मिळाला. 

Apr 19, 2024, 04:25 PM IST

'मला भीती नाही, तो खूप...', किरण रावने सांगितलं आमिर खानसोबतच्या घटस्फोटाचं खरं कारण

Kiran Rao Statement On divorce : किरण रावचा लापता लेडीज हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. अशातच सिनेमाच्या यशानंतर बोलताना आमिर खानसोबतच्या (Aamir Khan) घटस्फोटाचं मोठं वक्तव्य केलंय.

Apr 6, 2024, 08:44 PM IST

'लापता लेडीज' चित्रपट पाहिल्यावर सलमान खानचे ट्वीट, म्हणाला 'किरण माझ्यासोबत...'

सर्वसामान्य प्रेक्षकांसह सिनेसृष्टीतील कलाकारही 'लापता लेडीज' या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. आता अभिनेता सलमान खानने या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. 

Mar 14, 2024, 04:06 PM IST

'माझ्यात काय कमी होती...' घटस्फोटानंतर आमिर खानचा किरण रावबाबात मोठा खुलासा

 आमिर आणि किरण राव हे बॉलिवूडचं लाडकं कपल होतं.  मात्र यादोघांचं लग्न फार काळ टिकू शकलं नाही. आमिर आणि किरण 2021 मध्ये वेगळे झाले. पहिल्यांदा त्याच्या घटस्फोटावर आमिर व्यक्त झाला आहे.

Feb 25, 2024, 03:39 PM IST

'आमिर आणि मला नातं तोडायचं नव्हतं पण...', किरण राव स्पष्टच बोलली

 आमिरनं किरण रावसोबत दुसरं लग्न केलं. मात्र काही वर्षांपूर्वी त्या दोघांचा घटस्फोट झाला. आता किरण रावने एका मुलाखतीत आमिर खानसोबतच्या नात्याबद्दल भाष्य केले. 

Feb 16, 2024, 08:14 PM IST

वय वर्षे 16, 10 मिलियन फॉलोअर्स; आमिर खानने सोशल मीडियावर 'अशी' शोधली सिनेमाची हिरोईन

Nitanshi Goyal: उत्तर प्रदेशच्या नॉएडामध्ये राहणारी नितांशी गोयल आमिर खानसोबत आपल्या सिनेसृष्टीतील करिअरची सुरुवात करत आहे. 

Feb 13, 2024, 08:15 PM IST

'लाल सिंह चढ्ढा'च्या अपयशानंतर अशी होती आमिर खानची अवस्था; एक्स पत्नी किरण रावचा मोठा खुलासा

आमिर खान आणि करीना कपूर स्टारर चित्रपट लाल सिंग चड्ढा फ्लॉप झाला होता. या चित्रपटाच्या कलाकारांना आणि टीमला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या पण बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने निराशाजनक कामगिरी केली होती.

Feb 11, 2024, 08:06 PM IST

एक्स पत्नी किरण रावने आगामी सिनेमात आमिर खानला केलं रिप्लेस; कारण जाणून बसेल धक्का

काही वर्षांपुर्वी अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण रावचा घटस्फोट झाला. या बातमीने सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसला. मात्र यानंतरही ही जोडी बऱ्याचदा एकत्र दिसते मात्र आता आमिरच्या चाहत्यांसाठी अशी बातमी समोर येतेय जे ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

Feb 4, 2024, 05:45 PM IST

'आमीरला विचार, त्याने तर बलात्कार...' Animal ला 'दुष्प्रवृत्ती' म्हणणाऱ्या किरण रावला संदीप रेड्डी वांगाने सुनावलं

Sandeep Reddy Vanga on Kiran Rao: रणबीर कपूरची (Ranbir Kapoor) प्रमुख भूमिका असणारा अॅनिमल (Animal) चित्रपट नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रदर्शित झाल्यानंतर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चित्रपटातील दृश्यं, डायलॉग यावर पुन्हा एकदा आक्षेप घेतला जात आहे.

 

Feb 3, 2024, 12:33 PM IST