kirit somaiiya

...तेव्हा महापौर पार्टीत तर भाजप नेते गरब्यात रंगले होते!

एरवी नेहमी आरोप करण्यात अग्रेसर असलेले भाजपा खासदार किरीट सोमय्या सध्या वादात सापडलेत. एलफिन्स्टन ब्रिज दुर्घटनेच्या रात्री मुलुंडला गरब्यामध्ये दंग झालेल्या सोमय्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला. यावर शिवसेनेनं टीका सुरू करताच महापौरांनी त्याच रात्री दोन संघांना पार्टी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल करत भाजपानं प्रत्युत्तर दिलं... शिवसेना-भाजपामधल्या कलगीतुऱ्यानं नवं वळण घेतल्याचं बघायला मिळालं.

Oct 2, 2017, 07:22 PM IST