kirit somaiya

Sanjay Raut : संजय राऊत यांचे टेन्शन वाढणवारी बातमी; 'त्या' प्रकरणात जवळच्या सहकाऱ्याला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक

भाजप नेते किरीट सोमय्या(Kirit Somaiya) यांनी वर्षभरापूर्वी या घोटाळ्याचा आरोप केला होता. या प्रकरणात आता अटकेची कारवाई झाली आहे. 

Feb 28, 2023, 10:11 PM IST

19 बंगला कथित घोटाळा प्रकरणी ठाकरेंवर सोमय्यांचा आरोप; ग्रामविकास अधिकारी, बीडीओवर गुन्हा दाखल

Kirit Somaiya  : रायगड जिल्ह्यात कोर्लईत उद्धव ठाकरे यांनी संपत्ती घेतली आहे. या संपत्तीचा हिशोब ठाकरे कुटुंबाला द्यावा लागेल, याचा पुनरुच्चार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.  

Feb 24, 2023, 08:54 AM IST

किरीट सोमय्यांना नाक घासायला लावणार; म्हाडाविरोधात हायकोर्टात जाण्याचा अनिल परब यांचा इशारा

अनिल परब यांच्या वांद्रे पूर्व भागातील कार्यालयावर कारवाई केल्यानंतर मंगळवारी किरीट सोमय्या तिथे पाहणी करण्यासाठी जाणार होते. मात्र त्याआधीच त्यांना अडवण्यात आले. यानंतर सोमय्यांविरोधात अनिल परब यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Jan 31, 2023, 05:33 PM IST
Kirit Somaiya Criticize Anil Parab On Illegal Office Demolition PT1M12S
Mumbai Anil Parab Hints Kirit Somaiya After Office Demolition PT2M2S

VIDEO | सोमय्यांविरोधात शिवसैनिकांची घोषणाबाजी

Mumbai Anil Parab Hints Kirit Somaiya After Office Demolition

Jan 31, 2023, 01:50 PM IST
 ruling party and the opposition have clashed on ED PT2M5S