किशोर कुमार यांच्या तिसऱ्या पत्नीसोबत मिथुन चक्रवर्ती यांनी का केलं लग्न?
सुरुवातीच्या काळात योगिता बाली यांना चित्रपट दिग्दर्शकांनी बोल्ड सिम्बॉल म्हणूनच सादर केलं होतं.
May 5, 2021, 02:17 PM ISTकिशोर कुमार यांचे आजही चर्चेतले 'ते' ५ किस्से, पण 'या' ईच्छा अपूर्णच राहिल्या
मधुबालासोबत लग्न करायची ईच्छा असल्याचं गंमतीत म्हटलं होतं
Apr 27, 2021, 05:01 PM IST...म्हणून आणीबाणीच्या काळात किशोर कुमार यांच्या गाण्यांवर बंदी
बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गायक, अभिनेते किशोर कुमार यांची गाणी आजही अनेकांच्या मनात घर करुन आहेत. परंतु देशात एक अशी वेळ होती ज्यावेळी किशोर कुमार यांच्या गाण्यांवर बंदी घालण्यात आली होती. २५ जून १९७५ मध्ये देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती आणि २१ मार्च १९७७ मध्ये म्हणजेच जवळपास २१ महिन्यांपर्यंत देशात आणीबाणी सुरु होती. आज इंदिरा गांधी यांच्या काळात लागलेल्या आणीबाणीला ४४ वर्ष पूर्ण झाली आहेत. यावेळी घडलेल्या अनेक घटनांची इतिहासात नोंद आहे. या दरम्यान किशोर कुमार यांच्या गाण्यांवर बंदी घालण्यात आली होती.
Jun 25, 2019, 08:24 PM ISTVIDEO : 'एक चतुर नार...'चे खरे गायक किशोर कुमार नव्हे, तर...
भोले.... गजब हो गया!
Dec 3, 2018, 09:41 AM ISTकिशोर कुमारांबद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?
आज ४ ऑगस्ट म्हणजेच पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, आभिनेता आणि पटकथालेखक किशोर कुमार यांचा वाढदिवस.
Aug 4, 2016, 02:18 PM ISTजाणून घ्या किशोरदांबद्दल या 10 गोष्टी
गायक आणि अभिनेते म्हणून ज्यांनी संपूर्ण जगावर राज्य केलं. त्या किशोर कुमार यांचा आज वाढदिवस. किशोरदांनी अभिनेता, गायक, स्क्रिप्ट रायटर, कंपोझर, निर्माता, दिग्दर्शक यासर्व आघाड्यांवर आपली छाप पाडली.
Aug 4, 2015, 01:08 PM ISTगूगलचं आज सदाबहार डुडलं
किशोरदांचा आज जन्मदिवस, या निमित्ताने गूगलने डुडल तयार केलंय. किशोरदांची आज 85 वी जयंती आहे. किशोरदांची गाणी सदाबहार आहेत. गूगलच्या होमपेजवर भारतीय सिनेसृष्टीतील या लिजंडला डूडलद्वारे आदरांजली वाहण्यात आली आहे.
Aug 4, 2014, 10:33 AM IST