Cooking Tips: घरी ढाबा स्टाईल टम्म फुगलेले भटुरे कसे बनवायचे ? ही आहे सोपी रेसीपी
cooking tips भटुरे एकदम ढाबा स्टाईल बनवायचे असतील तर पीठ मळताना (easy recipe of making bhatura) त्यात उकडलेला बटाटा किंवा पनीर कुस्करून घालावे. महत्वाची गोष्ट म्हणजे तेल व्यवस्थित गरम झाल्यावरच त्यात भटुरे सोडावेत
Dec 29, 2022, 04:58 PM ISTKitchen Hacks : पुऱ्या पापड तळून उरलेल्या तेलाचा पुन्हा वापर करताय तर सावधान ! तुम्ही देताय रोगांना आमंत्रण
Disadvantage of Reuse Oil: तळलेल्या तेलाचा वारंवार वापर केल्यास हृदयरोग, अॅसिडीटी, कॅन्सर, अल्झायमर, पार्किंसंस, गळ्यात जळजळ अशा रोगांना आमंत्रण दिलं जातं. ऑक्सीडेटिव तनाव (oxidative stress), उच्च रक्तचाप (hypertension), एथेरोस्क्लेरोसिससाठीही तळलेल्या तेलाचा दुसऱ्यांदा केलेला वापर कारणीभूत ठरतो.
Dec 26, 2022, 05:29 PM IST