kitchen hacks for cooking

कांदा कापताना रडू येतं? 'या' टिप्स वापरल्यास डोळ्यातून येणार नाही पाणी

Onion Kitchen Hacks : कांदाशिवाय कुठलाही पदार्थ तयार करता येतं नाही. त्यामुळे कांदा चिरण्यापासून पर्याय नसतो. पण कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येतं म्हणून अनेक गृहिणीला तो चिरायला आवडतं नाही. पण आम्ही तुम्हाला असं टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या डोळ्यातून अजिबात पाणी येणार नाही. 

Dec 16, 2023, 09:40 PM IST

कांदा कापताना रडू येते? या टिप्स वापरल्यास अजिबात डोळ्यातून येणार नाही पाणी

Kitchen Hacks In Marathi: कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येते त्यामुळं गृहिणींची चिडचिड वाढते. पण आम्ही तुम्हाला काही टिप्स देत आहोत. त्यामुळं अजिबात डोळ्यातून पाणी येणार नाही

Aug 7, 2023, 12:33 PM IST