Kitchen Jugaad Video : तुम्ही फ्रीजमध्ये कधी चहा ओतलाय? परिणाम पाहाल तर थक्क व्हाल
Kitchen Jugaad Video : अनेकजण चहा शिल्लक राहीला की फ्रीजमध्ये ठेवतात. पण चहा असाच फ्रिजमध्ये ठेवण्याऐवजी किंवा कपात ओतण्याऐवजी तो फ्रिजमध्ये ओतून पाहा... परिणाम पाहाल तर तुम्ही थक्क होऊन जाल.
Jan 4, 2024, 04:11 PM ISTस्टीलच्या तव्यावर पदार्थ चिकटतो, ही ट्रिक वापरुन तुमचा साधारण तवा बनवा नॉनस्टिक पॅन
स्टीलच्या तव्यावर पदार्थ चिकटतो, ही ट्रिक वापरुन तुमचा साधारण तवा बनवा नॉनस्टिक
Dec 29, 2023, 08:24 PM IST2 मिनिटांत सोलून होईल किलोभर मटार; ही ट्रिक वापरुन बघाच!
हिवाळ्यात मटार मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध होतो. तसंच, तो स्वस्तही असतो. त्यामुळं गृहिणी वर्षभराचा मटार आणून ठेवतात. पण मटार आणल्यानंतर एक कष्टाचे काम असते ते म्हणजे मटार सोलणे. पण या ट्रिकमुळं अगदी 2 मिनिटांतच किलोभर मटार सोलून होईल.
Dec 12, 2023, 06:14 PM ISTआलु पराठा बनवण्याची योग्य पद्धत कोणती?
आलु पराठा बनवण्याची योग्य पद्धत कोणती?
Dec 11, 2023, 07:08 PM ISTहिवाळ्यात फ्रीजचे तापमान किती असावं? या चुकीमुळं येऊ शकते भरमसाठ बील
Fridge Setting In Winter: हिवाळ्यात अनेकजण फ्रीज बंद करुन ठेवतात. पण असं केल्याने फ्रीजचे नुकसान होऊ शकते. हिवाळ्यात फ्रीजचे तापमान किती असावे, जाणून घ्या
Nov 21, 2023, 03:06 PM ISTलोखंडी भांड्यात चुकूनही 'हे' पदार्थ शिजवू नका
लोखंडी भांड्यात चुकूनही 'हे' पदार्थ शिजवू नका
Nov 16, 2023, 06:55 PM ISTरात्रीच कणिक मळून सकाळी पोळ्या लाटताय? तर आत्ताच सावध व्हा, कारण...
kitchen Tips In Marathi रात्रीच चपात्याचे पीठ मळून फ्रीजमध्ये ठेवताय? थांबा तुम्ही ही चुकी करु नका. कारण यामुळं तुमच्या आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात.
Nov 6, 2023, 06:00 PM ISTफ्रीजमध्ये ठेवल्यास कणिक सुकते व कडक होते? ही पद्धत वापरुन पाहा
फ्रीजमध्ये ठेवल्यास कणिक सुकते व कडक होते? ही पद्धत वापरुन पाहा
Oct 30, 2023, 06:52 PM ISTकरपलेली भांडी मिनिटात होतील लख्ख; घरीच बनवा 'ही' भन्नाट पावडर
किचनमध्ये रोजच्या वापरात येणारी भांडी म्हणजे तवा, कढाई आणि पातेले. थोड्यावेळाने ती भांडी काळी पडत जातात.
Oct 27, 2023, 02:34 PM ISTफ्रीजमध्ये ठेवूनही लिंबू सुकतात? या टिप्स वापरा महिनाभर राहतील फ्रेश
फ्रीजमध्ये ठेवूनही लिंबू सुकतात? या टिप्स वापरा महिनाभर राहतील फ्रेश
Oct 25, 2023, 07:04 PM ISTकरपलेला तवा 5 मिनिटांत करा नव्यासारखा लख्ख, फक्त वापरा 'हे' तीन पदार्थ
करपलेला तवा 5 मिनिटांत करा नव्यासारखा लख्ख, फक्त वापरा 'हे' तीन पदार्थ
Oct 23, 2023, 07:14 PM ISTलसणाची सालं कचरा म्हणून फेकून देऊ नका, किचनमध्ये असा करा वापर!
फोडणीचा स्वाद वाढवण्यासाठी व आरोग्याच्या दृष्टीने जेवणात लसणाचा वापर केला जातो. मात्र, लसूण सोलून झाल्यानंतर त्याची साले कचऱ्यात फेकून दिली जातात. मात्र, त्या सालांचा असा करा वापर
Oct 19, 2023, 06:25 PM ISTकुरडईची झणझणीत भाजी; 15 मिनिटांत बनवा पारंपारिक आणि पौष्टिक रेसिपी
कुरडईची झणझणीत भाजी; 15 मिनिटांत बनवा पारंपारिक आणि पौष्टिक रेसिपी
Oct 18, 2023, 06:49 PM ISTचिकाच्या दुधाशिवाय घरच्या घरी बनवा जाळीदार खरवस; फक्त ही 1 टिप वापरा
चिकाच्या दुधाशिवाय घरच्या घरी बनवा जाळीदार खरवस; फक्त ही 1 टिप वापरा
Oct 17, 2023, 07:18 PM ISTFridge in Bedroom: बेडरुममध्ये फ्रीज ठेवणे किती सुरक्षित? तोटे जाणून घ्याच
Disadvantages of Keeping Fridge in Bedroom: बेडरुममध्ये फ्रीज ठेवणे खरंच सुरक्षित आहे का. यामागचे कारणे जाणून घ्या.
Oct 15, 2023, 06:36 PM IST