kkr mentor

विराटसोबतच्या नात्याबाबत पहिल्यांदाच Gautam Gambhir ने केला खुलासा, म्हणतो 'काही गरज नाही...'

Gautam Gambhir On Virat Kohli : टीम इंडियाचे अॅग्रेसिव्ह खेळाडू म्हणून गौतम गंभीर आणि विराट कोहली यांना ओळखलं जातं. या दोन्ही खेळाडूंची मैदानात अनेकदा वाद देखील झाले आहेत.

May 30, 2024, 07:09 PM IST

IPL जिंकूनही गंभीरची भूक भागेना, म्हणतो 'आता मला फक्त एवढं करायचंय'

Gautam Gambhir : आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ बनण्यासाठी आम्हाला अजून 3 ट्रॉफी जिंकण्याची गरज आहे, असं गौतम गंभीरने म्हटलं आहे. 

May 29, 2024, 11:22 PM IST

Gautam Gambhir होणार टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक, जय शहांसोबत काय बोलणं झालं? रिपोर्टमध्ये खुलासा

Gautam Gambhir As Team India Head Coach : केकेआरचा मेन्टॉर गौतम गंभीर टीम इंडियाचा कोच होणार असल्याची माहिती मीडिया रिपोर्टनुसार समोर आली आहे.

May 28, 2024, 06:37 PM IST

'सिलेक्टर्सच्या पाया पडलो नाही म्हणून...'; प्लेऑफआधीच गौतमच्या 'गंभीर' विधानाने खळबळ

Gautam Gambhir Explosive Comment: गौतम गंभीर हा त्याच्या खेळाबरोबरच सध्या प्रशिक्षकाच्या भूमिकेमुळे चर्चेत आहे. असं असतानाच त्याने आयपीएलचे प्लेऑफचे सामना सुरु होण्याआधी केलेल्या एका विधानामुळे चांगलीच खळबळ उडवून दिली आहे.

May 21, 2024, 12:50 PM IST

'मला हेच कळत नाही की..'; IPL मध्ये High Scoring सामने होऊ नयेत म्हणून गंभीरचा अजब सल्ला

IPL 2024 Unique Suggestion By Gautam Gambhir: कोलकात्याविरुद्धच्या सामन्यामध्ये राजस्थानच्या जॉस बटलरने 60 बॉलमध्ये नाबाद 107 धावा करत संघाला 223 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मोलाचं योगदान दिलं. हा आयपीएलमधील सर्वात मोठा धावांचा पाठलाग ठरला.

Apr 18, 2024, 01:04 PM IST