kl rahul

'ज्यांना आवडत नाही त्यांना...,' भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर गावसकर संतापले

रोहित शर्माच्या नेतृत्वातील 17 सदस्यीय संघात के एल राहुल, जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर यांचं पुनरागमन झालं आहे. 

 

Aug 21, 2023, 08:12 PM IST

Asia Cup: अन् 9 मिनिटात शुभमन गिलची संघात एन्ट्री; सोशल मीडियावर का होतोय ट्रोल? जाफरनेही साधली संधी

Asia Cup 2023: बीसीसीआयने आशिया कप 2023 साठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. 17 सदस्यांच्या या संघाचं नेतृत्व रोहित शर्माकडे असणार आहे. दरम्यान, संघाची घोषणा करताना ब्रॉडकास्टरने एक मोठी चूक केली, ज्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. 

 

Aug 21, 2023, 05:45 PM IST

Asia Cup 2023: असं कसं चालेल! आशिया कपमध्ये नंबर 4 वर कोण खेळणार? रोहितने हसून जिरवलं उत्तर, म्हणतो...

Number 4 Batting Position in Asia Cup 2023: वर्ल्ड कप तोंडावर असताना नंबर 4 वर कोण खेळणार हे स्पष्ट नसल्याने आता विराट कोहलीसह इतर खेळाडूंचं टेन्शन वाढलंय. त्यावर रोहित शर्मा म्हणतो...

Aug 21, 2023, 04:47 PM IST

Asia Cup : 'या' खेळाडूसाठी आता विश्वचषकाचे दरवाजेही बंद? कर्णधार रोहित शर्माने स्पष्टच सांगितलं

पाकिस्तान आणि श्रीलंकेत होणाऱ्या एशिया कप 2023 स्पर्धेसाठी बीसीसीआयने 17 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली. टीम इंडियातून आर अश्विन आणि युजवेंद्र चहल या स्टार फिरकी गोलंदाजांना या संघातून बाहेर बसवण्यात आलं आहे. पत्रकार परिषदेत कर्णधार रोहित शर्माने अश्विन आणि चहलबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली. 

Aug 21, 2023, 04:25 PM IST

ते दोघे खेळले Records इतिहासजमा झाले! यशस्वी-शुभमने मोडलेल्या विक्रमांची यादी; बाबर-रिझवनही पडले मागे

Yashasvi Jaiswal Shubman Gill Partnership Full List Of Records: भारतीय संघाने वेस्ट इंडीजविरुद्ध अमेरिकेतील फ्लोरिडा येथे खेळवण्यात आलेल्या चौथ्या टी-20 सामन्यात भारतीय सलामीवर यशस्वी जयसवाल आणि शुभमन गिल या दोघांनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. दोघांनीही भारतीय संघाला विजय मिळवून देताना विक्रमांची नवी यादीच तयार केली आहे. हे विक्रम कोणते आहेत आणि त्यांनी कोणकोणाला मागे टाकलं आहे पाहूयात...

Aug 13, 2023, 09:37 AM IST

Asia Cup 2023: आशिया कपपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; 2 मॅचविनर खेळाडू बाहेर?

Asia Cup 2023 Team India: आशिया कप सुरु होण्यापूर्वी टीम इंडियासाठी एक वाईट बातमी आहे. टीम इंडियाला लागलेल्या दुखापतींचं ग्रहण काही संपण्याचं नाव घेत नाहीये. दुखापतग्रस्त खेळाडूंमुळे टीम इंडियाची चिंता वाढणार आहे.

Aug 3, 2023, 08:20 AM IST

IND vs WI: रोहित शर्मा कॅप्टन्सी सोडणार? पुढचा कॅप्टन कोण? स्पष्ट संकेत मिळाले!

Indian Cricket Team: टॉसवेळी रोहित शर्मा (Rohit Sharma) मैदानात उरलाच नाही. त्यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं. त्यामुळे आता रोहित शर्माची कॅप्टन्सी (Indian Captain) जाणार की काय? असा सवाल आता विचारला जात आहे.

Jul 29, 2023, 07:34 PM IST

सुनील शेट्टीकडून लेकीला प्रेमळ संसारिक सल्ला; मात्र जावयाला दिली WARNING

Suniel Shetty Advice To Daughter Warns Son-In-Law: क्रिकेटपटू के. एल. राहुलने 2023 च्या सुरुवातीला अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीबरोबर लग्न केलं. लग्नापूर्वी अनेक महिन्यांपासून हे दोघे एकमेकांना डेट करत होते. सुनील शेट्टीने आता संसरासंदर्भात लेकीला सल्ला तर जवयाला इशारा दिला आहे.

Jul 15, 2023, 11:42 AM IST

ICC ODI World Cup 2023 : ' म्हणून टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकणार नाही', खळबळजनक भविष्यवाणी करत युवराज सिंग ने ठेवलं वर्मावर बोट!

Yuvraj Singh on Team India: टीम इंडियाचा माजी स्टार ऑलराऊंडर आणि 2011 चा वर्ल्ड कप विजेता युवराज सिंह याने मोठं वक्तव्य केलंय.

Jul 11, 2023, 08:36 PM IST

ना ऋषभ ना अय्यर; वर्ल्ड कपमध्ये 'हा' घातक खेळाडू घेणार युवराज सिंहची जागा!

ना ऋषभ ना अय्यर; वर्ल्ड कपमध्ये 'हा' घातक खेळाडू घेणार युवराज सिंहची जागा

Jul 4, 2023, 11:58 AM IST

केएल राहुलला टीम इंडियात घेण्यास 'या' माजी खेळाडूचा तीव्र विरोध, म्हणाला, आधी देशांतर्गत क्रिकेट खेळ...

Team India: टीम इंडियाचा खेळाडू केएल राहुल टीम इंडिया परतण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागणार आहेत, असेच दिसून येत आहे. आता तर टीम इंडियाच्या एका माजी खेळाडूने केएल राहुल याला संघात घेण्यास तीव्र विरोध केला आहे. त्यामुळेराहुलचे पुनरागमन होणार की नाही याचे सस्पेन कायम आहे.

Jun 30, 2023, 02:57 PM IST

ICC World Cup 2023: वर्ल्ड कपमधून बाहेर पडला हा स्टार क्रिकेटर; पाहा कोणाला मिळाली संधी?

ICC World Cup Qualifiers: एकंदरीत दीड महिने चालणाऱ्या या वर्ल्ड कपविषयी उत्कंठा आणखीच वाढल्याचं दिसून येतंय. अशातच आता स्टार प्लेयर वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्याचं समोर आलंय.

Jun 30, 2023, 01:17 PM IST

ODI World Cup: वर्ल्ड कपआधी टीम इंडियाला मोठा धक्का; 'हा' स्टार खेळाडू खेळणार नाही?

Indian Cricket Team: पाठीच्या दुखापतीने अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त नसलेल्या श्रेयस अय्यरच्या रूपाने यजमान भारताला स्पर्धेपूर्वी मोठा धक्का बसू शकतो.

Jun 29, 2023, 08:54 PM IST

Team India: ...म्हणून मला नेहमी भीती वाटते; 'या' कारणामुळे Kapil Dev यांनी व्यक्त केली चिंता

Kapil Dev on Hardik Pandya:  सर्व खेळाडू तंदुरुस्त असतील तर भारतासारखा पक्का संघ नाही, असा विश्वास देखील कपिल देव यांनीव व्यक्त केला आहे.

Jun 29, 2023, 05:49 PM IST

Jasprit Bumrah: बुमराहचा वनवास संपणार तरी कधी? मिळाली गुडन्यूज, आता...

Jasprit Bumrah: बुमराहचा वनवास संपणार तरी कधी? मिळाली गुडन्यूज, आता...

Jun 28, 2023, 12:23 AM IST