JIO बंपर धमाका : ६ महिने फ्री अनलिमिटेड डेटा
६ महिने अनलिमिटेड कॉल्ससोबतच अनलिमिटेड ४ जी डेटादेखील मिळणार आहे.
Jul 31, 2018, 06:34 PM ISTयेत्या शुक्रवारी या शतकातील सर्वात मोठे खग्रास चंद्रग्रहण !
या खग्रास चंद्रग्रहणाचे वैशिष्ट्य
Jul 25, 2018, 04:11 PM ISTपाहा तुमच्या आमदारांना नेमका पगार तरी किती?
एकीकडे राज्य सरकारवरील कर्जाचा बोजा ५ लाख कोटी रुपयांच्यावर पोहचत असताना दुसरीकडे राज्यातील आमदारांच्या पगारावर मात्र कोट्यवधी रुपये खर्च होत असल्याचं समोर आलंय.
Jun 20, 2018, 04:44 PM ISTहीरो मोटोकॉर्पची नवी बाइक Xtreme 200 R, जाणून घ्या फिचर्स
24 मे रोजी होणार प्रदर्शित
May 20, 2018, 06:35 PM ISTकर्नाटकच नशिब बदलणाऱ्या कुमारस्वामींच 'शोले'सोबत आहे हे कनेक्शन
हे आहे शोले कनेक्शन
May 15, 2018, 08:07 PM ISTवजन कमी करण्यासाठी फॉलो करा ब्लड डाएट
जर तुमच्या शरीराप्रमाणे डाएटिंग केलं तर त्याचा फायदा हा सर्वाधिक असतो. जर तुम्हाला माहित आहे तुमचं शरीर कोणत्या प्रकारचं आहे तर तुम्ही त्या शरीराप्रमाणे डाएट फॉलो करा. हे डाएट तुमच्या शरीरासाठी भरपूर प्रमाणात फायदेशीर आहे.
Apr 25, 2018, 06:48 AM ISTआता या भारतीय अरबपतीने सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का
अरबपतींनी देश सोडण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. आता आणखी एका भारतीय अरबपतीने आपला देश सोडल्याचा प्रकार घडला आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतातील अरबपती हा देश सोडून जात आहेत. फायनॅशिअल सर्व्हिसेस फर्म मॉर्गन स्टेनलीच्या रिपोर्टनुसार, 2014 ते आतापर्यंत 23 हजार भारतीय अरबपतींनी देश सोडला आहे.
Apr 23, 2018, 11:35 AM ISTउषा नाडकर्णींना का बोलतात "आऊ'?
मराठी तसेच बॉलिवूडमध्ये ज्या ज्येष्ठ अभिनेत्रीचा दबदबा आहे ती व्यक्ती म्हणजे उषा नाडकर्णी. मराठी तसेच हिंदी मालिका, हिंदी सिनेमांमध्ये उषा नाडकर्णी या लोकप्रिय आहेत. खास्ट सासू म्हणून उषा नाडकर्णी यांना प्रेक्षकांनी 'माहेरची साडी' या सिनेमांतून पाहिलच आहे.
Apr 17, 2018, 01:06 PM ISTऋताच्या चाहत्यांना जाणून घ्यायला मिळाली ऋताची आवड-निवड
नाटक, चित्रपट, मालिका आणि हल्ली तर वेब सिरीजच्या माध्यमांतून देखील कलाकार प्रेक्षकवर्गांचे पुरेपूर मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत असतो. कलाकारांच्या मेहनतीची, अभिनय कौशल्याची दाद प्रेक्षक नेहमीच देत असतात. कलाकार आणि प्रेक्षक यांच्यामधील नातं हे खरंच सुंदर आहे. अनेक कलाकार हे त्यांच्या-त्यांच्या परीने प्रेक्षकांची संवाद साधण्याचा प्रयत्न करतात आणि प्रेक्षकांनी केलेल्या कौतुकासाठी मनापासून आभार मानतात. अशाच प्रकारे मराठी मनोरंजनसृष्टीतील गोंडस आणि सुंदर अभिनेत्री ऋता दुर्गुळे हिने देखील तिच्या चाहत्यांसाठी सोशल मिडीयावर एक उपक्रम राबविला होता. ज्यामध्ये ऋताच्या चाहत्यांना तिची आवड-निवड याविषयी जाणून घ्यायला मिळाले.
Apr 4, 2018, 02:50 PM ISTइस्त्रो आज लाँच करणार जीसॅट - 6 ए सॅटेलाइट
अंतरिक्ष प्रौद्योगिक क्षेत्रात आज भारत जीसॅट - 6 ए चे प्रक्षेपण होणार आहे. जीसॅट - 6 ए उच्च शक्तीचं एस बँड संचार उपग्रह आहे. प्रक्षेपण इथून जवळपास 110 किलोमीटर दूर श्रीहरिकोटाच्या अंतरिक्ष केंद्रावर प्रक्षेपण केलं जाणार आहे. इस्त्रोने गुरूवारी प्रक्षेपित होणारी मिशनची उलटी मोजणी सुरू झाली आहे. हे प्रक्षेपण 4 वाजून 56 मिनिटांनी होणार आहे.
Mar 29, 2018, 10:36 AM IST