...गर्भावस्थेत असा असावा आईचा आहार!
आई बनण्याचा अनुभव निराळाच... गर्भवती मातांनी गर्भावस्थे दरम्यान आपल्या जेवणाकडे विशेष लक्ष द्यायला हवं... त्या जे खातात त्यातूनच त्यांच्या गर्भातील भ्रूणांना पोषण मिळतं, हे त्यांनी विसरता कामा नये. यासाठीच त्यांनी गर्भावस्थेत आहाराची विशेष काळजी घेणं आणि पौष्टीक आहार घेणं गरजेचं आहे.
Dec 31, 2016, 02:32 PM ISTतुमच्या हृदयाचं वय जाणून घ्या
तुमच्या हृदयाचं वय तुम्हाला काढता येणार आहे. तुमच्या हृदयाचं वय तुमच्या वयापेक्षा किती जास्त आहे. जर ते तुमच्या वयापेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला निश्चितच व्यायामाची किंवा डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज आहे.
Mar 1, 2016, 08:26 PM ISTजन्म वारावरून जाणून घ्या तुमचं व्यक्तीमत्व...
तुमचं व्यक्तीमत्व कसं आहे हे तुमच्या जन्म दिवसाच्या वारावरूनही ओळखता येऊ शकतं...
Dec 19, 2015, 05:39 PM ISTव्हॉटसअपमध्ये दडलेल्या या सहा ट्रिक्स! तुम्हाला माहीत आहेत का?
व्हॉटसअपनं तरुणाईला भलतंच वेड लावलंय. तुमच्याही मोबाईलमध्ये व्हॉटसअप नक्कीच असेल... पण, यातील काही छुप्या ट्रिक्स तुम्हाला अजूनही माहित नसतील तर आत्ताच जाणून घ्या...
Dec 15, 2015, 08:10 PM IST‘अँन्ड्रॉईड’बद्दल या गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का?
अँन्डाईड ऑपरेटिंग सिस्टम आल्यापासून तंत्रज्ञान विश्वात खूप मोठी क्रांती झाली आहे. मोबाईल फोन आणि टॅबलेट या सेगमेंटमध्ये आपल वर्चस्व सिद्ध केल्यानंतर अँन्डाईड ओएस कम्प्युटरच्या दुनियेत ही आपली जागा बनवत आहे. गूगल आता अँन्डाईड ओएसवर चालणारा कम्प्युटर घेऊन येणार आहे.
Dec 12, 2015, 05:15 PM ISTमुलांचा लर्निंग पॅटर्न जाणून घेण्यासाठी फ्री मोबाईल अॅप
आजच्या युगात सर्व काही स्मार्ट झालं आहे, या स्पर्धेच्या युगात आपला पाल्य अधिक स्मार्ट व्हावा यासाठी पालक प्रयत्न करत असतात. अशाच पालकांची गरज लक्षात घेऊन मुलांच्या शिक्षणाचा पॅटर्न सांगणारे एक जबरदस्त अॅप बाजारात आले आहे. एक्समप्लक्स (exemPlux) असे या अॅपचे नाव असून त्याने पालकांना आपल्या मुलांना कोणत्या पद्धतीने शिकवावे यासाठी मदत केली आहे.
Jun 30, 2015, 03:26 PM ISTतुमची 'आवड' फेसबुक झटक्यात ओळखणार!
तुम्ही फेसबुकवर एखादी अॅक्टिव्हिटी करो अथवा न करो 'फेसबुक'ला मात्र यापुढे हे माहीत असेलच की तुमच्या फीडमध्ये दिसणाऱ्या गोष्टी तुम्हाला आवडतील की नाही.
Jun 16, 2015, 03:36 PM ISTया ड्रेसचा रंग तुम्ही ओळखू शकता का?
चित्रात दाखवलेल्या ड्रेसचा रंग कोणता आहे, हे आपण सांगू शकता का? तुम्हाला हा प्रश्न अतिशय वेळ खाऊ वाटत असला, तरी इंटरनेट जगतात, सोशल नेटवर्किंगवर याची चर्चा सुरू आहे.
Mar 1, 2015, 06:50 PM IST‘हृदयविकारा’बद्दल हे तुम्हाला माहीत हवंच...
आपल्याला काही झालंच नाही आणि काही होणारही नाही, अशा धादांत समजुतीखाली आपण वावरत असतो. पण, गेल्या काही वर्षांपासून तरुण मुला-मुलींमध्येदेखील हृदयविकाराच्या झटक्यानं अकाली जाण्याचं प्रमाण वाढलेलं आपण आपल्या आजुबाजुला पाहिलेलंच असेल.
Nov 22, 2014, 07:05 PM IST