kojagiri pornima

Kojagiri 2023 : कोजागिरी पौर्णिमेला 7 शुभ योगासोबत चंद्रग्रहणाचे सावट, कशी कराल पूजा? जाणून घ्या पूजा विधी, मुहूर्त आणि मंत्र

Kojagiri or Sharad Purnima 2023 : आज शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी आहे. या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहणदेखील आहे. त्यामुळे पौर्णिमा तिथीवर चंद्रग्रहणाचं सावट असल्याने पूजा करता येईल का? जाणून संपूर्ण माहिती. 

Oct 28, 2023, 02:01 AM IST

चंद्रावरुन ठेवा मुलींची नावे, लेकीला मिळेल सुंदर-गोंडस चेहरा

Kojagiri Purnima : कोजागिरी पौर्णिमा (Kojagiri Poornima 2023) शनिवारी 28 ऑक्टोबर 2023 रोजी साजरी केली जात आहे. चंद्राचा हा सण प्रत्येकजण आनंदाने साजरा करतो. या दिवशी चंद्राच मनमोहक रुप पाहायला मिळतं. तुमच्या मुलाला द्या चंद्रासारखे गोंडस नाव. (Indian Baby Names on Moon)

 

Oct 27, 2023, 05:26 PM IST

आज कोजागिरी पौर्णिमा! VIDEO तून जाणून घ्या पूजेची सोपी पद्धत

Kojagar Puja Video : अनेक जणांना कोजागिरी पौर्णिमेला पूजा कशी करायची आणि त्यांची मांडणी कशी असते याबद्दल माहिती नसतं.

Oct 9, 2022, 09:55 AM IST