kokan

'मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा..', राणेंना ठाकरे गटाचा टोला

Uddhav Thackeray Group On Narayan Rane: "रमेश गोवेकर, श्रीधर नाईक, अंकुश परब, सत्यविजय भिसे यांचे खून ‘पचवून’ बिल्ली आज विजयाचे ‘म्यॅव’ करीत आहे", असा टोला ठाकरे गटाने लागवला आहे.

Jun 17, 2024, 07:43 AM IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांचे ठसे असलेला महाराष्ट्रातील एकमेव ऐतिहासिक जलदुर्ग

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला सिंधुदुर्ग किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरामारातील महत्वाचा साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची दूर दृष्टी आणि शौर्याचा साक्षीदार आहे. हा एक अत्यंत जलदुर्ग देखील आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांचे  ठसे आहेत. 

Jun 5, 2024, 11:34 PM IST

कोकणातील पहिला पाऊस ..., 'हास्यजत्रा' फेम अभिनेत्यानं शेअर केला गावचा खास व्हिडीओ

Maharashtrachi Hasya Jatra Fame Actor's Chiplun's Video : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्यानं शेअर केला चिपवळूचा खास व्हिडीओ...

May 16, 2024, 12:10 PM IST

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, 'वकिली करणाऱ्यांनी..'

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: कणकवलीमध्ये राज ठाकरेंच्या सभेनंतर संजय राऊतांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंबरोबरच मनसेच्या अध्यक्षांवरही निशाणा साधला आहे. मोदींच्या मंत्रीमंडळात राणे आहेत याचा संदर्भ देत राऊतांनी टीका केली.

May 5, 2024, 01:29 PM IST

गणपतीला गावी जायला कन्फर्म तिकिट मिळणार, 10 मे पासून सुरू होतंय बुकिंग, TimeTable वाचा

Ganeshotsav 2024 Kokan Railway Ticket Booking Time Table: कोकण रेल्वेकडून 10 मे पासून तिकिटांचे बुकिंग सुरू होणार आहे. वाचा संपूर्ण टाइमटेबल

May 2, 2024, 02:03 PM IST

गणपतीत गावी जायचंय, नो टेन्शन; कोकण रेल्वेने दिली Good News

Kokan Railway:  कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर येतेय. 10 मे पासून गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना तिकिट बुकिंग करता येणार आहे. 

 

Apr 5, 2024, 05:08 PM IST

मानस पुत्रासोबत सचिन पिळगावकर चालले कोकणात; एकत्र फेडणार नवस

वॅकी चालला नवस फेडायला, अभिनेते आणि दिग्दर्शक आणि सचिन पिळगावकर यांनी अलीकडेच त्यांचा आगामी सिनेमाची घोषणा केली होती. अशातच आता नवरा माझा नवसाचा सिनेमाच्या दुसऱ्या भागाच्या चित्रिकरणाची सुरुवात झाली आहे. या संदर्भात स्नप्निल जोशीने केलेली पोस्ट सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. 

Mar 19, 2024, 02:07 PM IST

कोकण रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; 'या' गाड्या उशिराने धावणार, का ते जाणून घ्या!

Konkan Railway Megablock : तुम्हीजर कोकण रेल्वेमार्गावर प्रवास करणार असाल तर ही  बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण उद्या (9 फेब्रुवारी) ला कोकण रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे दोन गाड्या उशिराने धावतील अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली आहे. 

Feb 8, 2024, 10:26 AM IST