kokan

मानस पुत्रासोबत सचिन पिळगावकर चालले कोकणात; एकत्र फेडणार नवस

वॅकी चालला नवस फेडायला, अभिनेते आणि दिग्दर्शक आणि सचिन पिळगावकर यांनी अलीकडेच त्यांचा आगामी सिनेमाची घोषणा केली होती. अशातच आता नवरा माझा नवसाचा सिनेमाच्या दुसऱ्या भागाच्या चित्रिकरणाची सुरुवात झाली आहे. या संदर्भात स्नप्निल जोशीने केलेली पोस्ट सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. 

Mar 19, 2024, 02:07 PM IST

कोकण रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; 'या' गाड्या उशिराने धावणार, का ते जाणून घ्या!

Konkan Railway Megablock : तुम्हीजर कोकण रेल्वेमार्गावर प्रवास करणार असाल तर ही  बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण उद्या (9 फेब्रुवारी) ला कोकण रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे दोन गाड्या उशिराने धावतील अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली आहे. 

Feb 8, 2024, 10:26 AM IST

Anganewadi Jatra 2024 : येवा कोंकण आपलोच आसा! 'या' दिवसापासून सुरु होणार आंगणेवाडी जत्रा

Anganewadi Jatra 2024 : भराडी देवीच्या प्रसिद्ध आंगणेवाडी जत्राची तारीख घोषित करण्यात आली आहे. यंदा लोकसभा आणि पुढे होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या जत्रेला विशेष महत्त्व आहे. 

Dec 26, 2023, 08:09 AM IST

ऐन दिवाळीत महाराष्ट्रावर अवकाळीचे संकट; 'या' जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

Maharashtra Weather Update: ऐन दिवाळीत महाराष्ट्रात पावसाच्या सरी बरसणार असण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने तसा अंदाज वर्तवला आहे.

Nov 11, 2023, 10:48 AM IST

कोकणात गेलेल्या चाकरमान्यांचे परतीच्या प्रवासातही हाल; गणपती स्पेशल गाड्या 4 तास लेट

Ganeshotsav 2023 : कोकणात गणेशोत्सवासाठी गेलेल्या चाकरमान्यांचे परतीच्या प्रवासात देखील हाल सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई गोवा हायवेवर सीएनजी भरण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तर रेल्वेगाड्या तब्बल चार उशिराने धावत आहेत.

Sep 24, 2023, 09:00 AM IST

Raigad Bus Accident : गणेशोत्सवासाठी कोकणाकडे निघालेल्या बसला अपघात, एक जण ठार 19 जण जखमी

Mumbai Goa Highway : गणेशोत्सवासाठी कोकणाकडे निघालेल्या बसला अपघात झाला आहे. मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनाला बंदी असतानाही वाहतूक सुरु आहे. 

Sep 17, 2023, 07:18 AM IST

गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेले चाकरमानी अडकले; मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

Ganeshoutsav 2023 : गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या वाहतूक कोंडीमुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या चार ते पाच किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या आहेत.

Sep 16, 2023, 01:14 PM IST