kokan

कोकण वगळता राज्यात या आठवड्यात पावसाचा जोर ओसरणार

मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्या कोकण वगळता राज्याच्या इतर भागात पावसाचा जोर ओसरणार आहे. 

Jul 24, 2017, 04:19 PM IST

गणेशोत्सवासाठी एसटीची जय्यत तयारी, कोकणात जाणार २२०० पेक्षा जास्त बस

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी एसटीनं जय्यत तयारी केलीय. यावेळी २२ जुलैपासून ऑनलाईन आरक्षण सुरू केलं जाणार आहे.

Jul 19, 2017, 05:54 PM IST

रत्नागिरीत मुसळधार पाऊस, समुद्र उधाणाने मोठे नुकसान

सलग चार दिवस समुद्राला आलेल्या उधाणाच्या भरतीने कोकण किनारपट्टीत अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे.

Jun 28, 2017, 06:55 PM IST

कोकणात पुढील 24 तासांत अतिवृष्टीचा इशारा

पुढील २४ तासात कोकणात अतिवृष्टीचा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला. उत्तर कोकण म्हणजे ठाणे रायगड पालघर जिल्हात ही मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला आहे. 

Jun 26, 2017, 06:51 PM IST

कोकणात दाखल झाल्यावर मान्सूनच्या प्रगतीला पुन्हा ब्रेक

मान्सून कोकणात दाखल झाल्यावर आता त्याची मुंबईत आतुरतेनं प्रतीक्षा सुरू झालीय. पण ही प्रतीक्षा आणखी काही तास लांबण्याची चिन्हं आहेत. 

Jun 10, 2017, 09:35 AM IST

१३ जूनला मान्सून मुंबईत दाखल होणार!

केरळमध्ये वेळेआधी दाखल झालेला मान्सून पुढे सरकत नसल्यामुळे काहीशी चिंता पसरली असतानाच हवामान खात्यानं एक चांगली बातमी दिली आहे. 

Jun 6, 2017, 08:20 PM IST