कोकणताही बाजारपेठा बंद, शेकापचे मोर्चे
राज्यात सुरु असलेल्या शेतकरी संपाला रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाने पाठिंबा दिला.
Jun 5, 2017, 10:11 PM ISTआयर्लंडच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत मराठी माणूस
आयर्लंडमध्ये पंतप्रधानपदाच्या शर्यतीत चक्क एक मराठी माणूस आहे. लिओ वराडकर असं त्यांचं नाव आहे. वराडकर यांचं कुटुंब मुळचं कोकणातलं. त्यांच्या वडिलांचा जन्म मुंबईमध्ये झाला.
May 22, 2017, 10:46 PM ISTअवकाळी पावसाने कोकणलाही झोडपले
मेच्या सुरुवातीलाच राज्यामध्ये होत असलेल्या अवकाळी पावसानं कोकणालाही चांगलंच झोडपून काढलं. या पावसामुळे शेतक-यांचं मात्र चांगलंच नुकसान झालं.
May 13, 2017, 04:25 PM ISTकोकण - रामपूर यात्रेतील पालखी सोहळा
Apr 26, 2017, 03:49 PM ISTकोकणात तापमानाचा पारा 40 अंशावर
राज्यातील अचनाक वाढलेलं तापमान हा सध्या गंभीर विषय बनत चाललाय... कोकणात सुद्धा तापमानाचा पारा 40 अंशावर पोहचला होता.
Apr 8, 2017, 01:58 PM ISTकोकणातील शेतकरी, मच्छिमार सावकारी पाशात
विदर्भ, मराठवाड्यापाठोपाठ आता कोकणातील शेतकरी, मच्छिमारसुद्धा सावकारी पाशात अडकत असल्याचे समोर आलंय.
Mar 25, 2017, 06:55 PM ISTकोकणात शिमग्या दरम्यान पूल कोसळला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 13, 2017, 08:16 PM ISTकोकणामध्ये शिमगोत्सवाला सुरुवात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 6, 2017, 03:59 PM ISTपारंपारिक होलिकोत्सवाला धुमधडाक्यात सुरवात
महाराष्ट्रासह देशभरात उत्साहानं साजरा केला जाणारा होळी सण आता अवघ्या एका आठवड्यावर येऊन ठेपलाय.
Mar 5, 2017, 07:58 AM ISTपैशांअभावी कोकणातल्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचं काम रखडलं
Dec 22, 2016, 09:29 PM ISTकोकणातल्या काही भागात पावसाची हजेरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 13, 2016, 05:26 PM ISTनोटाबंदीचा फटका कोकणातील पर्यटनाला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 5, 2016, 01:20 PM ISTरेल्वेत आता मिळणार कोकणी जेवण
रेल्वेमध्ये सध्या पेंट्रीकारच्या माध्यमातून जेवण व्यवस्था केलेली असते.
Dec 4, 2016, 08:54 PM ISTनोटबंदीचा फटका कोकणातल्या पर्यटनाला
प्रत्येक विकेंडला कोकणातल्या पर्यटन ठिकाणी हमखास गर्दी पाहायला मिळतेच मात्र यावेळी परिस्थिती काहीशी वेगळी आहे.
Dec 4, 2016, 06:28 PM ISTकोकणातल्या निवडणुका यंदाही चर्चेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 26, 2016, 07:48 PM IST