kokan

कोकण रेल्वेचं प्रकल्पग्रस्तांचं दुर्लक्ष

कोकण रेल्वेचं प्रकल्पग्रस्तांचं दुर्लक्ष 

Oct 21, 2017, 07:39 PM IST

'कोकणातील भोंदू बाबांची यादी पोलिसांना देणार'

कोकणातील सर्व भोंदू बाबांची यादी पोलिसांकडे देणार असल्याचं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोलकर यांनी म्हटलं आहे.

Sep 24, 2017, 08:14 PM IST

राज्यातील धरणांच्या पाणीस्थितीचा आढावा

नाही म्हणता म्हणता यंदा वरूनराजा महाराष्ट्रावर अधिकच प्रसन्न झाला. मध्ये मध्ये विश्रांती घेत का असेना पण, मुसळधार बरसू लागला. त्यामुळे राज्यातील धरणांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली. काही धरणे ओसंडून वाहात आहेत. तर, काही त्या मार्गावर आहे. म्हणूनच हा राज्यातील धरणांचा पाणी आढावा.

Sep 20, 2017, 01:23 PM IST

राज्यभरात कुठे कसा पाऊस?

मुंबईसह राज्यात पावसाने धुमाकूळ घातला असून येत्या २४ तासात अतिवॄष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. कालपासूनच असलेल्या पावसानं मुंबईत आता थोडीशी उसंत घेतली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे.

Sep 20, 2017, 10:04 AM IST

येत्या ७२ तासांत मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज

राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून पुढील ७२ तासांत मुंबईसह उत्तर कोकणात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Sep 18, 2017, 10:47 AM IST

कोकण किनारा कचरा मुक्त करण्याचा प्रयत्न

 कोकण म्हणजे स्वच्छ आणि सुंदर समुद्र किनारा. पण गेल्या काही वर्षांपासून ही ओळख बदलते आहे. 

Sep 16, 2017, 10:48 PM IST

मुंबईसह राज्यातील या ठिकाणी मुसळधार

मुसळधार पावसाने मुंबई अक्षरश: पाण्याखाली आली आहे. अजूनही पावसाचा जोर वाढणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईची रेल्वे, बससेवा ठप्प झाली आहे. रस्त्यांवर आणि घरांमध्ये पाणी साचलं आहे.

Aug 29, 2017, 07:29 PM IST