konkan hearted girl fight

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि कोकण हार्टेड गर्लचं वाजलं, व्हिडीओ व्हायरल

 कोकण हार्टेड गर्ल नावाने प्रसिद्ध असणारी कोकण कन्या अंकिता वालावलकर नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर अंकिताचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. अंकिताने सोशल मीडियावर एखादा व्हिडीओ शेअर करताच तो झपट्याने व्हायरल होतो. असाच अंकिताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. 

Aug 6, 2023, 05:12 PM IST