राज्यात पुढील चार दिवस हलका पाऊस पडण्याची शक्यता
पुढचे आणखी चार दिवस राज्याच्या विविध भागात हलका आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस (Rain) होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
Dec 12, 2020, 10:21 AM ISTराज्यात थंडीची लाट; थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांचा ओघ
येत्या काही दिवसांमध्ये तापमानात आणखी घट होण्याची शक्यता
Dec 7, 2020, 08:17 AM IST
अरे देवा ! पुन्हा पाऊस, कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता
पुढील काही तासांत पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Oct 24, 2020, 03:35 PM ISTराज्य सरकारचा मोठा निर्णय, कोकणात साकारणार औषध निर्माण उद्यान
कोकणात औषध निर्माण उद्यान (bulk Drug Park) ची स्थापना करण्यात येणार आहे, अशी माहिती उद्योग विभागाने दिली आहे.
Oct 23, 2020, 10:03 PM ISTरत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळणार वैद्यकीय महाविद्यालय; जागा निश्चित करण्याचे निर्देश
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक वर्षांपासून वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी करण्यात येत आहे. आता ही मागणी सत्यात उतरण्याचे संकेत मिळत आहे.
Oct 22, 2020, 07:33 PM ISTसोलापूरमागोमाग मुख्यमंत्री कोकण दौऱ्यावर
अतिवृष्टीग्रस्त भागाला देणार भेट....
Oct 21, 2020, 09:17 AM IST
मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह कोकणात पुन्हा पावसाचा इशारा
बळीराजा पुन्हा धास्तावला
Oct 20, 2020, 09:03 AM IST
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता
कोकणात आज मुसळधार तर मध्य महाराष्ट्रात जोरदार पासवाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
Oct 16, 2020, 06:43 AM ISTमुंबई । कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात जोरदार पाऊस
Mumbai Thane Konkan No Relief For Next 48 Hours From Monsoon
Oct 15, 2020, 11:35 AM ISTकोकण किनाऱ्यावर जोरदार वारे, मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा
रत्नागिरी किनारपट्टी भागात रिमझिम पावसासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
Oct 15, 2020, 10:10 AM ISTपाऊस : मुंबई, ठाण्यासह उत्तर कोकणात रेड अलर्ट जारी
राज्यात परतीचा पावसाचा मोठा फटका बसला आहे. मुंबई, ठाणेसह उत्तर कोकणात आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Oct 15, 2020, 07:10 AM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कोकणातील सेना आमदारांची बैठक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कोकणातील शिवसेना आमदारांची बैठक झाली.
Sep 30, 2020, 09:01 AM ISTमुसळधार पावसामुळे खरीप पिकांना धोका; हवामान खात्याचा इशारा
गेल्या काही दिवसांमध्ये उत्तर पुणे, परभणी, औरंगाबाद, हिंगोली या ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे.
Sep 19, 2020, 11:34 AM ISTराज्यात जोरदार पाऊस; कोकणसह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता
राज्यात उत्तर पुणे, परभणी, औरंगाबाद, हिंगोली या ठिकाणी जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी नद्यांना पूर आल्याने गावात पाणी शिरले.
Sep 18, 2020, 01:01 PM ISTकोकणातील तीन जिल्ह्यांत कोरोना रुग्णांचा आकडा वाढतोय
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संगर्ग सुरुवातीला कमी प्रमाणात होता. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
Sep 9, 2020, 04:21 PM IST