kota kidnapping case

मुलीचे हात-पाय बांधलेला फोटो पाहून बाप हादरला! गाठलं पोलीस स्टेशन; सत्य समोर आल्यानंतर पोलीसही हादरले

मध्य प्रदेशात एका व्यक्तीने पोलीस ठाण्यात जाऊन मुलीचं अपहरण करण्यात आलं असून, 30 लाखांची खंडणी मागितली असल्याची तक्रार दाखल केली. पण सत्य समोर आल्यानंतर वडिलांसह पोलीसही हादरले. 

 

Mar 21, 2024, 12:32 PM IST