kota student suicides

'पोरांनो परीक्षा तुमची प्रतिभा ठरवू शकत नाही', कोटामधील विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांनी Super 30 चे आनंद कुमार हादरले

राजस्थानच्या कोटा येथे दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. भविष्यात इंजिनिअर, डॉक्टर होण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी कोटा हे कोचिंग हब म्हणून ओळखलं जातं. पण रविवारी फक्त 4 तासात दोन विद्यार्थ्यांनी आपलं जीवन संपवलं.

 

Aug 29, 2023, 12:55 PM IST