India new Test captain: विराट, रोहित आणि अश्विनने निवृत्ती जाहीर केल्यानंतर भारत पाहिल्यांदाच कसोटी दौऱ्यावर जात असल्याने कर्णधार कोण हा मोठा प्रश्न निवड समितीला सोडवावा लागणार आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) पुढील वर्ल्डकपसाठी (World Cup 2027) उपलब्ध असतील की नाही हे स्पष्ट झालेलं नाही.
Krishnamachari Srikkanth On Hardik Pandya : हार्दिक पांड्याला कॅप्टन्सी का दिली गेली नाही? यावर बोलताना के श्रीकांत यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Team India:टीम इंडियाचे माजी खेळाडू श्रीकांत यांनी एका युट्यूब शोमध्ये रोहित शर्माच्या फिटनेसवरून प्रश्न उपस्थित केल्याचं दिसून आलं. त्यांच्या म्हणण्यानुसार, रोहित शर्माने 2027 चा वर्ल्डकप खेळू नये.
Jasprit Bumrah Viral Post As Hardik Pandya Back To Mumbai Indians: इंडियन प्रिमिअर लीग म्हणजेच आयपीएलच्या लिलावाआधी हार्दिक पंड्या पुन्हा मुंबईच्या संघात सहभागी झाला आहे. याचदरम्यान बुमराहची एक पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.
World Cup Ind vs Ban Virat Kohli Is Selfish: विराट कोहलीने शतक झळकावण्यासाठी अनेकदा 1 आणि 2 धावांची संधी असताना धावाच काढल्या नाहीत. त्यामुळेच या सामन्यानंतर सेलफीश हा शब्द सामन्यानंतर ट्रेण्ड होत होता.
'८३'मधील आणखी एका क्रिकेटरचा लूक रिलीज