kriti sanon and prabhas

Prabhas and Kriti Sanon Engagement : 'या' सुंदर बेटावर प्रभास- क्रिती सेनन करणार साखरपुडा?

Prabhas and Kriti Sanon Engagement : ‘बाहुबली’ फेम अभिनेता प्रभासने क्रिती सेननला (Prabhas and Kriti Sano) प्रपोज केलं असून ते लवकरच साखरपुडा करणार आहेत अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. आता ते दोघं कधी या बातमीला दुजोरा देतील याची आतुरता प्रेक्षक करत आहेत. 

Feb 7, 2023, 11:02 AM IST

प्रभाससोबत लग्न करणार Kriti Sanon? 'त्या' दिवसाबद्दल अभिनेत्री पहिल्यांदाच मोकळेपणानं बोलली

Kriti Sanon on dating Prabhas : झगमगत्या विश्वात पुन्हा एका कपलची चर्चा... प्रभास आणि क्रिती यांच्या नात्याला मिळणार नवं वळण; अभिनेत्रीची एक पोस्ट आणि सर्व सत्य चाहत्यांसमोर 

 

Nov 30, 2022, 08:45 AM IST

Prabhas आणि Kriti च्या चाहत्यांसाठी Good News! लवकरच उरकणार साखरपुडा?

Prabhas नं क्रिती सेननला प्रपोज केलं असून ते लवकरच साखरपुडा करणार आहेत अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. या सगळ्यात सोशल मीडियावर एक ट्वीट व्हायरल झाल असून आता ते दोघं कधी या बातमीला दुजोरा देतील याची आतुरता प्रेक्षक करत आहेत.

Nov 29, 2022, 04:20 PM IST

प्रभासला स्वत:च्या तालावर नाचवणारी सापडली; चर्चांना उधाण 

साऊथ सुपरस्टार प्रभास कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे कायम चर्चेत असतो

Aug 25, 2021, 06:09 PM IST