kshitij date wedding marraige

अभिनेता क्षितीश दाते पुन्हा अडकला लग्नबंधनात; नवरदेवाचा फोटो समोर

तमाम तरूणाईच्या अगदी मनाजवळचा विषय म्हणजे लग्न! सध्या सगळीकडे भरपूर लग्नाळू नवरदेव दिसतात मात्र त्यांना नवरी मिळत नाही. पण सध्या एका अभिनेत्याने पुन्हा एकदा लग्न केल्याची चर्चा आहे. 

Dec 3, 2023, 12:11 PM IST