'तुमच्या गरम पोळ्या बंद होतील...', कुशल बद्रिकेने पत्नीबद्दल केलेली 'ती' पोस्ट चर्चेत
आता कुशलच्या एका पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्यात त्याने पत्नी सुनयनाचा उल्लेख केला आहे.
Apr 27, 2024, 02:48 PM IST'सच्च प्रेम करणारं कुणीतरी हवं...' अभिनेता कुशल बद्रिकेची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
अभिनेता कुशल बद्रिके नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सोशल मीडियावर कुशलचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. कुशलने सोशल मीडियावर एखादी पोस्ट सोशल मीडियावर शेअर करताच ती व्हायरल होते. कुशल नेहमीच त्याच्या मनातील भावना सोशल मीडियच्या माध्यामातून त्याच्या चाहत्यांसोबत शेअर करत असतो. आता कुशलने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. जी अवघ्या काही वेळातच व्हायरल होवू लागली.
Feb 25, 2024, 05:06 PM IST'उधार घेतलेल्या तुझ्या...' कुशल बद्रिकेची प्रार्थना बेहरेसाठी पोस्ट; पाहून तुम्हाला बसेल धक्का
आज अभिनेत्री प्रार्थना बेहरे तिचा ४० वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्री प्रार्थनाचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. एखादी पोस्ट प्रार्थनाने सोशल मीडियावर टाकताच ती व्हायरल होवू लागते. प्रार्थना जितकी ती तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते तितकीच ती तिच्या पर्सनल आयुष्यामुळेही चर्चेत असते.
Jan 5, 2024, 07:07 PM ISTकुशल बद्रिकेच्या आयुष्यातून 'तो' हरवला; म्हणाला, '...कळल्यापासून त्रास होतोय'
Kushal Badrike Latest Emotional Instagram Post: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे कुशल बद्रिके याची. इन्टाग्रामवर त्यानं एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे नेटकरीही चिंतेत पडले आहेत. नक्की काय घडलंय चला पाहूया.
Sep 30, 2023, 04:29 PM IST'जे पोटात तेच ओठात!' शिवानी सुर्वेच्या रोखठोक स्वभावावर कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
अभिनेता कुशल बद्रिके त्याच्या सोशल मीडिया पोस्टसाठी नेमहीच चर्चेत असतो. मात्र यावेळी त्याने एका अभिनेत्रीसाठी पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट अभिनेत्याने अभिनेत्री शिवानी सुर्वेसाठी शेअर केली आहे. यामध्ये कुशल त्याच्या मैत्रिणीसाठी व्यक्त झाल्याचं दिसत आहे.
Aug 29, 2023, 01:11 PM IST'संपल्यावरही रेंगाळून राहीन चवीसारखा तुझ्या आयुष्यात' कुशल बद्रिकेची बायकोसाठी ती पोस्ट चर्चेत
'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आणि विनोदाचं कमाल टायमिंग असलेला अभिनेता कुशल बद्रिके. कुशल बद्रिकेच्या अभिनयाच्या प्रवासात कुटुंबाबरोबरच त्याच्या पत्नीचा म्हणजेच सुनयनाचा देखील महत्त्वाचा वाटा आहे.
Apr 30, 2023, 09:51 PM IST'रात्रभर झोपू न देणारी दुःख...' कुशल बद्रिकेची पोस्ट पाहून चाहते हैराण
अभिनेता सोशल मीडियावरही कायम सक्रिय असतो. नेहमी तो सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असतो. अभिनेत्याचं लिखाणं त्याच्या चाहत्यांना नेहमी आकर्षित करतं. नेहमी कुशल त्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट लिहत असतो.
Apr 15, 2023, 03:31 PM ISTकुशल बद्रिकेला कोणी धोका दिला? कुशल बद्रिकेच्या पोस्टनंतर एकच चर्चा
अभिनेता कुशल बद्रिकेने एक पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.
Oct 3, 2022, 08:16 PM IST