kushal badrike shared emotional post

'आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असं कुणीतरी...' अभिनेता कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत

कुशल बद्रिके आपल्या चाहत्यांसोबत नेहमी पोस्ट शेअर करत असतो. दरवेळी कुशल त्याच्या मनातील भावना चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करतो. यावेळी देखील कुशलने एक पोस्ट शेअर केली आहे. 

Apr 18, 2023, 08:45 PM IST