kushti semi final

महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार, कुस्तीपटू अंकिता गुंड आणि हर्षदा जाधव यांच्यात रंगणार सामना

महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा पाचवा दिवस असून उपांत्यपूर्व फेरी संपल्या आहेत. महाराष्ट्र केसरी गटात उपांत्यपूर्व फेरीत पुणे शहराच्या अभिजित कटकेची विजयी घोडदौड सुरू असून त्यांन उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवलाय.

Dec 23, 2017, 05:30 PM IST