kylian mbappe

Emmanuel Macron: लाडक्या 'एमबाप्पे'साठी फ्रान्सचे राष्ट्रपती थेट मैदानात; सांत्वन करत पाठीवर कौतूकाची थाप!

French President Emmanuel Macron: फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत अर्जेंटिनाविरुद्ध फ्रान्सचा पराभव झाल्यानंतर फ्रान्सचा स्टार फॉरवर्ड खेळाडू किलियन एमबाप्पे (Kylian Mbappe) याला अश्रू अनावर झाले होते. त्याला रडताना पाहून...

Dec 19, 2022, 01:32 AM IST

kylian mbappe : हार कर जितने वाले को बाजीगर कहते है! संघ हरला पण एम्बाप्पेने इतिहास रचला, थेट मेस्सीला....

एम्बाप्पेने एकट्याच्या हिमतीवर सामना ओढला, त्याने तीन गोल केले मात्र पेनल्टीमध्ये संघाचा पराभव झाला.

Dec 19, 2022, 12:37 AM IST

Lionel Messi Video : अखेरचा गोल मारल्यावर अशी होती मेस्सीची Reaction; थेट गुडघ्यावर बसला अन्...

Argentina vs France FIFA WC Final : गोन्झालो मॉन्टिएलने (Gonzalo Montiel) गोल केला आणि मेस्सीप्रेमींचं जग सेकंदासाठी थांबलं गेलं. कारणही तसंच होतं... सर्वांचा लाडका मेस्सी वर्ल्ड कप जिंकला होता. 

Dec 19, 2022, 12:20 AM IST

Fifa World Cup : शेवटी अर्जेंटिनाचे 36 गुण जुळले... शेवटच्या क्षणी फ्रान्सची दिशा फिरली

शेवटी अर्जेंटिनाचे 36 गुण जुळले आणि तब्बल 36 वर्षानंतर अर्जेंटीनाची टीम फीफा वर्ल्डकप 2022 चॅम्पियन बनली आहे. शेवटच्या क्षणी फ्रान्सची दिशा फिरली आणि अर्जेंटीनाने बाजी मारली. संपूर्ण जगभरात अर्जेंटीनाच्या विजयाचे कौतुक होत आहे. 

Dec 19, 2022, 12:13 AM IST

Argentina vs France: अर्जेंटिनाची विजयाकडे वाटचाल; मेस्सीचा पेनल्टीवर पहिला गोल, पाहा Video

फुटबॉलचा महाकुंभ म्हटला जाणाऱ्या फिफा वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना मेस्सीची अर्जेंटिना आणि एम्बाप्पेच्या फ्रान्स या संघांमध्ये रंगणार आहे. फ्रान्स विरुद्ध अर्जेंटिना मध्ये सध्या ही लढत अटीतटीची होत असल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू मेस्सीने पहिला गोल नोंदवला आहे.

Dec 18, 2022, 09:28 PM IST

FIFA World Cup Trophy: कोणीही जिंकूदे; खरी वर्ल्डकप ट्रॉफी मिळणारच नाही, काय आहे कारण?

दोन्ही टीम तिसऱ्यांदा विश्वविजेता बनण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहे. यावेळी चाहत्यांचं लक्ष हे अधिकतर अर्जेंटीनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीकडे (Lionel Messi) असणार आहे. फायनल सामन्यानंतर विजेत्या टीमला देण्यात येणार्‍या ट्रॉफीची कहाणी देखील खूप रंजक आहे. 

Dec 18, 2022, 04:15 PM IST

FIFA World Cup Final : कसं असणार आहे Argentina Vs France या अंतिम सामन्याचं शेड्यूल?

यंदाच्या वर्ल्डकप कोणती टीम जिंकणार याकडेही सर्वांचं लक्ष आहे. दरम्यान भारतीय वेळेनुसार, सामना कुठे आणि किती वाजता पाहता येणार, हे पाहूयात.

Dec 16, 2022, 08:09 PM IST

FIFA World Cup ट्रॉफी इतक्यांदा गेली चोरीला, एका गुन्ह्याचा अजूनही सुगावा नाही

FIFA World Cup 2022: फीफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेतील विजेता येत्या दोन दिवसात ठरणार आहे. अर्जेंटिना आणि फ्रान्सनं अंतिम फेरीत धडक मारली आहे. या विश्वचषकावर कोण नाव कोरतं? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. असं असताना वर्ल्डकप ट्रॉफीबाबत कायमच उत्सुकता राहिली आहे. दुसरीकडे या ट्रॉफीवर चोरांची देखील नजर असते. 

Dec 16, 2022, 02:19 PM IST

FIFA World Cup 2022 :विजेत्या - उपविजेत्या संघाला मिळणारी बक्षीसाची रक्कम पाहून डोळे, डोकंही चक्रावेल

FIFA World Cup 2022 Finals : फिफा वर्ल्ड कपचा महासंग्राम आता अखेरच्या टप्प्यावर आला आहे. मेस्सीच्या (Lionel Messi) नेतृत्त्वाखाली अर्जेंटिनाचा (Argentina) संघ अंतिम सामन्यामध्ये आक्रमक खेळासाठी ओळखल्या जाणाऱ्या फ्रान्सच्या संघाशी भिडणार आहे (argentina vs frane). 

Dec 16, 2022, 01:48 PM IST

FIFA World Cup 2022: Lionel Messi ला गंभीर दुखापत; अंतिम सामन्यापूर्वी अर्जेंटिनाला मोठा धक्का

Argentina vs France FIFA WC Final : फ्रान्स आणि अर्जेंटिना या दोन्ही बलढ्य संघांमध्ये यंदाचा फिफा वर्ल्ड कप अंतिम सामना खेळला जाणार आहे. 18 डिसेंबरला पार पडणाऱ्या या सामन्यासाठी दोन्ही संघ प्रचंड मेहनत करताना दिसत आहेत. 

Dec 16, 2022, 11:02 AM IST