भारत-जपान दरम्यान करार; क्योटोच्या धर्तीवर काशीचा विकास
भारत आणि जपान दरम्यान शनिवारी वाराणसीसाठी एक करार करण्यात आलाय. हा करार काशीच्या विकासासाठी करण्यात आलाय. यामुळे, भारत आणि जपानच्या संबंधांमध्ये एक चांगली सुरुवात झालीय, असं म्हणता येईल.
Aug 30, 2014, 10:46 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदी 4 दिवसीय जपान दौऱ्यावर रवाना
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी चार दिवसांसाठी जपान दौऱ्यावर रवाना झाले. व्यापारी आणि लष्करी संबंध आणखी दृढ करण्यासाठी पंतप्रधान जपान दौऱ्यावर गेले आहेत.
Aug 30, 2014, 12:42 PM IST