la mer building

मुंबईत ला मेर इमारतीला आग

मुंबईतील वांद्रे पश्चिमेकडील उच्चभ्रू रहिवासी इमारतीला आग लागली आहे. ही आग ला मेर इमारतीच्या तेराव्या मजल्यावर लागली

Oct 24, 2017, 04:20 PM IST

मुंबईतील उच्च भ्रू वस्तीतील ला मेर इमारतीला आग

वांद्रे पश्चिमेकडील उच्च भ्रू रहिवासी इमारतीला आग लागली आहे. ही आग ला मेर इमारतीच्या तेराव्या मजल्यावर लागली आहे.  दरम्यान, घटनास्थळी चार अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्यात.

Oct 24, 2017, 01:55 PM IST