labour day

रविवारीच Week Off का? भारतीय कामगारांना ही हक्काची सुट्टी मिळवून देणाऱ्या मुंबईकराची गोष्ट!

Labour Day 2024 Special Why Indian Workers Have Week Off On Sunday History And Facts: तुम्ही दर आठवड्याला रविवारची अगदी आतुरतेने वाट पाहता. मात्र रविवारची ही सुट्टी भारतात कधीपासून आणि कोणामुळे सुरु झाली ठाऊक आहे का?

May 1, 2024, 08:36 AM IST

1 मे रोजीच महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो? काय आहे यामागचा इतिहास? वाचा सविस्तर

Maharashtra Din 2023: 1 मे हा आजचा दिवस संपूर्ण राज्यात महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस मराठी लोक मोठ्या उत्साहात साजरा करतात. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. पण 1 मे रोजीच का महाराष्ट्र दिन साजरा केला जातो? यामागाचा इतिहास तुम्हाला माहितीय का?

May 1, 2023, 10:16 AM IST

1 मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून का साजरा होतो? काय आहे या दिवसाचा इतिहास ?

International Labour Day 2023: 1 मे हा दिवस राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. या दिवशी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्यासोबत आजचा दिवशी आंतरराष्ट्रीय कामगार दिनही साजरा केला. (Kamgar Din information in Marathi)

May 1, 2023, 10:05 AM IST

Maharashtra Din Wishes in Marathi: गर्जा महाराष्ट्र माझा... महाराष्ट्र दिनानिमित्त शेअर करा खास मॅसेजेस!

Maharashtra Din 2023 Wishes in Marathi: आज संपूर्ण महाराष्ट्रात वर्धापन दिन म्हणजेच महाराष्ट्र दिन (Maharshtra Day 2023) साजरा केला जात आहे. 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्र राज्याचा मंगलकलश आणण्यात आला. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी प्रखर असा संयुक्त महाराष्ट्राचा लढा देण्यात आला. 106 हुतात्म्यांनी त्यासाठी आपलं बलिदान दिलं. त्यानिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहेत. त्यानिमित्ताने तुम्हीही काही खास मॅसेजेस शेअर करू शकता.

May 1, 2023, 07:54 AM IST

कामगार दिनी खास डूडल बनवून गुगलने दिल्या कामगारांना शुभेच्छा...

कामगार दिनाची सुरूवात १९व्या शतकाच्या अखेरीस झाली.

May 1, 2018, 12:12 PM IST

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

आज १ मे.. अर्थात महाराष्ट्र दिन...शिवाय हा दिन कामगार दिन म्हणूनही साजरा करण्यात येतो. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. स्वातंत्र्यानंतर मुंबई महाराष्ट्राला देण्यासाठी काहींचा विरोध होता.

May 1, 2012, 07:43 AM IST