सीमाभागात चीनने घुसखोरी केल्याचं उघड
सीमाभागात चीनच्या कुरापती सुरूच आहेत. भारत-चीन सीमेवर लडाख भागात चीनी सैनिकांनी भारताच्या हद्दीत घुसखोरी केल्याचं उघडकीस आलं.
Sep 14, 2014, 04:25 PM IST`चीनचा भारतीय जमिनीवर कब्जा नाही`
भारताचा कुठलाही भूभाग चीनच्या ताब्यात जाऊ देण्याचा प्रश्नच नाही, असं सांगत संरक्षणमंत्री ए. के. अॅन्टोनी यांनी याबाबतची चर्चा निराधार असल्याचं म्हटलंय.
Sep 6, 2013, 05:42 PM ISTनियंत्रण रेषा ओलांडून चीनी सैनिक घुसले भारताच्या हद्दीत
चीनच्या सैनिकांनी पुन्हा एकदा लडाख भागात घुसखोरी केलीय. पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून सुमारे 100 हून अधिक चिनी सैनिक भारताच्या हद्दीत घुसले. `हा भाग चीनचा असून, तो खाली करा`, असे बॅनर त्यांच्या हातात होते.
Jul 21, 2013, 04:55 PM ISTलडाखमधून चिनी सैन्याची माघार!
लडाखमध्ये चिनी सैन्याने केलेली घुसखोरी अखेर मागे घ्यायला सुरूवात केली. काही दिवसांपूर्वी चिनी सैन्याने लडाखमध्ये अनधिकृतपणे घुसखोरी केली होती.
May 5, 2013, 11:13 PM ISTचिनी सैनिक घालतायेत घिरट्या....
चीनच्या हेलिकॉप्टर्सनी भारतीय सीमेमध्ये केवळ घुसखोरीच केली नाही तर त्यांनी भारतीय सुरक्षा दलाद्वारे तयार करण्यात आलेल्या बंकर्सची छायाचित्रंही काढलीयत.
Apr 30, 2013, 01:58 PM ISTलडाखमध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या लडाखमध्ये लवकरच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सजरा होणार आहे. जगातील सगळ्यात उंचीवर बांधलेल्या रस्त्यांमध्ये लडाखच्या रस्त्याचा समावेश होतो.
Mar 9, 2012, 11:01 AM IST